मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश
![]()
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर मराठी पञकार परिषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपीवर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटकही झाली. या कुटूंबाला शासनाने मदत केली व इतरांनीही मराठी पत्रकार […]
जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप..
![]()
जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप.. संपात सहभागी होण्याचा मराठवाडा शिक्षक संघाचा निर्णय… बीड दिनांक २१ फेब्रुवारी: अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघाने घेतला […]
“डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 ” .
![]()
” डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 “ . पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर तसेचश्री एन टी मुंदडा ग्लोबल विव्ह स्कूलच्या विदयार्थिनी यांचा सहभाग वजय योगेश्वर माध्यमिक शाळा अमळनेर च्या शिक्षकेचा सहभाग अमळनेर:- (दि.२२ फेब्रुवारी २०२३) अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप. यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते […]
बोदवड महाविद्यालयात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर कार्यशाळा संपन्न
![]()
बोदवड महाविद्यालयात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर कार्यशाळा संपन्न (बोदवड प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भारतीय अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शिक्षणाचे महत्त्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दिनांक २१.०२.२०२३ रोजी संपन्न झाली . सदर कार्यशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभाग आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील विद्यार्थी […]
निधन वार्ता
राजेंद्र साळुंके यांचे अल्पशा आजाराने निधन…
आज अमळनेरला राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा…
![]()
निधन वार्ताराजेंद्र साळुंके यांचे अल्पशा आजाराने निधन…आज अमळनेरला राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा… अमळनेर प्रतिनिधीआपणास कळवण्यात दुःख होते की कै.धोंडू धर्मा साळुंके (मुकटी) यांचे सुपुत्र तसेच प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांचे पती कै.राजेंद्र ( आबा ) धोंडू साळुंके* यांना दिनांक २१ /०२/ २०२३ रोजी अल्पशा आजाराने त्यांची देवज्ञा झाली तरी २२/०२ /२०२३ रोजी […]
ऐतिहासिक कोनगावात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
ऐतिहासिक कोनगावात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील कला निकेतन मंडळ कोनगाव व ओबीसी एकता समता परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव २०२३ चे आयोजन कलानिकेतन व्यायामशाळा येथे रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन श्री.टी आर पाटील,श्री.वरुण पाटील,सरपंच श्रीमती रेखा सदाशिव […]
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधील चूकीच्या प्रश्नांचे सहा गुण द्यावे – ज्ञानदेव हांडे
![]()
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधील चूकीच्या प्रश्नांचे सहा गुण द्यावे – ज्ञानदेव हांडे मुंबई | प्रतिनिधी : बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये आज घोळ झाल्याचे समोर आले. इंग्रजी विषयाच्या पेपरच्या पान क्रमांक 10 वर प्रश्न क्रमांक ३ वरील उपप्रश्न A3 , A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही. तर A4 मध्ये थेट प्रश्न ऐवजी उत्तरच दिलेले […]
मेहरूण येथील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
![]()
मेहरूण येथील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आत्मविश्वास, परीश्रम, सदाचार, विधायक स्पर्धा, विनम्रता ही विद्यार्थ्यांच्या यशाची पंचसूत्री आहे – विजय लुल्हे [ भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख ] प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर जळगांव – ” ध्येयनिष्ठ आत्मविश्वास, अखंड परीश्रम , नैतिक सदाचार , विधायक स्पर्धा व विनम्रता […]
भविष्याची गरज ओळखून अभ्यासाची दिशा ठरवा-सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रतिपादन
![]()
भविष्याची गरज ओळखून अभ्यासाची दिशा ठरवा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अध्यक्षीय भाषणात आबासाहेब श्री गोकुळ पाटील मा. केंद्रप्रमुख यांनी सांगताना मी तुम्हाला निरोप नाही देणार मी तुमचे शुभचिंतन करण्यासाठी आलो.आजचा दिवस संमीश्र आहे.शाळा सोडल्याचे दुःख आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीचा आनंद. हे सोळावे वरीस धोक्याचे नसून मोक्याचे आहे.आजची घेतलेली मेहनत उज्वल भविष्य […]
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ- डॉ रविंद्र भोळे
![]()
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ…. डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन तळवाडी: महान रणनितिकार,अतुल शौर्यवान, धैर्यशील राजा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी विजापुरच्या बलाढ्य आदिलशाही व मोगल साम्राज्यविरुद्ध लढा देउन व ऐतिहासिक संघर्ष करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्तांचा स्फुर्तीचा जिवंत झरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आजही शिवभक्तांचे राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ आहेत […]

