धरणगावात कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !
![]()
धरणगावात कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव ! धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : शहरातील कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. तत्पूर्वी उपस्थितांनी जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.सविस्तर माहिती अशी की, आज रोजी कुणबी पाटील समाज पंचमंडळ बैठकीचे आयोजन समाजाच्या सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीत शैक्षणिक व […]
भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी
![]()
भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी पाडळसे धरण जनआंदोलन समितीने केले अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. ना. गिरीशजी महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिक व पाडळसे धरण जनआंदोलन […]
नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
![]()
नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व गायत्री मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते , नाशिक जिल्हा […]
उज्जैनकर फाउंडेशनचे मंगळवेढा येथील दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होणार पुढील वर्षी
![]()
उज्जैनकर फाउंडेशनचे मंगळवेढा येथील दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होणार पुढील वर्षी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे दुसरे राज्यस्तरीय बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 3 मे 2023 रोज बुधवारला मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणांनी हे संमेलन तूर्त रद्द करण्यात येऊन ते […]
संस्कार भारती जळगाव च्या साहित्य विधेतर्फे लेखना ची अभिनव स्पर्धाचे आयोजन
![]()
संस्कार भारती जळगाव च्या साहित्य विधेतर्फे लेखना ची अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आलीय..मोबाईल च्या युगात विस्मरणात गेलेले पत्रलेखन पुन्हा आजच्या पिढीला कळावे म्हुणुन पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या साठी तीन गट करण्यात आले आहे.लहान गट वय वर्षे 8ते 12 –आजीला पत्र लिहणेमध्यम गट वय वर्षे 13 ते 18 -वडिलांना पत्र लिहणेखुला गट फक्त […]
कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी
![]()
कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी कुसुंबा – क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात प्रतिमापुजन करण्यात आले यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. दत्तात्रेय परदेशी यांनी महात्मा फुले यांच्या कार्यालयाला उजाळा दिला.यावेळी बोलताना डॉ परदेशी […]
राष्ट्रपिता महात्मा फुले जन्मोत्सवानिमित्त रंगभरण, वकृत्व स्पर्धा !….
![]()
राष्ट्रपिता महात्मा फुले जन्मोत्सवानिमित्त रंगभरण, वकृत्व स्पर्धा !…. धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत ११ एप्रिल – शिक्षण क्रांतीचे आद्य जनक – सत्यशोधक – महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रंगभरण व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले.मुलांनी तात्यासाहेबांच्या […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई च्या वतीने चित्रकला स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार..
![]()
अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई च्या वतीने शै वर्ष सन २०२१-२०२२ च्या विद्यासमिति मार्फत चित्रकला स्पर्धत कुमारी दिव्या सुनिल पाटील शाळा पंडित नेहरु माध्यमिक विद्यालय फाफोरे बु् ता अमळनेर जि जळगाव इयत्ता ८ वी ते १० वी गटात तृतीय क्रमांकाचे यश मिळाल्या बद्दल सत्कार करताना अमळनेर तालुका […]
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
![]()
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ….याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार उद्योजक अशोक आबा सोनजे यांनी केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रगतशील शेतकरी काठेनाना यांनी केले याप्रसंगी प्रभागातील जेष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय दाजी खैरनार, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापू महाजन,जेष्ठ विरंगुळा […]
महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बोहरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित
![]()
महात्मा फुले जयंतीनिमित्त गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीतीचे औचित्य साधत माजी गट शिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण व कल्पना वाडीले यांच्या सेवापूर्ती निमित्ताने व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा बोहराचे उपक्रमशील शिक्षक गोपाल शामराव महाजन यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बोहरे जिल्हा परिषद शाळेमध्ये […]

