क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
![]()

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली ….याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार उद्योजक अशोक आबा सोनजे यांनी केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रगतशील शेतकरी काठेनाना यांनी केले याप्रसंगी प्रभागातील जेष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय दाजी खैरनार, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापू महाजन,जेष्ठ विरंगुळा संघाचे अध्यक्ष अशोक काका बागुल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र सचिव सागर अण्णा शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रतन भाऊ काळे, उपाध्यक्ष शशिकांत भाऊ पवार, प्रकाश भाऊ पाटील, डॉ राजेंद्र भाऊ बागुल,राजू भाऊ जाधव, दिलीप काका प्रधान,नंदूभाऊ पगारे, कृष्णा भाऊ सुर्यवंशी,
अशोक श्रावण सोनजे एकनाथ गोपाळा काठे प्रकाश नेरकर संजय काठे दिलीप काठे भारत काठे दत्ता झिपरे डॉ साहेबराव राठोड यादव काठे बाळासाहेब काठे , नरेश काश्मीरे , प्रमोद पगारे ज्ञानदेव बनकर
संदीप भाऊ काठे, काश्मिरेभाऊ व प्रभागातील नागरिक यांनी वंदन केले… प्रसंगी सुत्रसंचालन संजय दाजी खैरनार व रतनभाऊ काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण बापू महाजन यांनी केले.

