संस्कार भारती जळगाव च्या साहित्य विधेतर्फे लेखना ची अभिनव स्पर्धाचे आयोजन
![]()

संस्कार भारती जळगाव च्या साहित्य विधेतर्फे लेखना ची अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आलीय..मोबाईल च्या युगात विस्मरणात गेलेले पत्रलेखन पुन्हा आजच्या पिढीला कळावे म्हुणुन पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या साठी तीन गट करण्यात आले आहे.
लहान गट वय वर्षे 8ते 12 –आजीला पत्र लिहणे
मध्यम गट वय वर्षे 13 ते 18 -वडिलांना पत्र लिहणे
खुला गट फक्त स्रिया साठी -सासुरवाशिनी चे आई ला पत्र..
पत्रलेखन हे अंतर्देशीय पत्रात च स्वहस्तलिखित करावे..
*स्पर्धेची अंतिम मुदत 23 एप्रिल ही आहे
*पत्र खालील पत्त्यावर 23तारखेच्या आत पोस्टानेच पाठवावा
*. आशा प्रमोद जोशी
श्री गजानन,प्लॉट नं 12,भाग्योदय हौसिंग सोसायटी
डॉ योगेश टेणी डोळ्या च्या हॉस्पिटल जवळ गणेश कॉलनी, जळगाव
अधिक माहिती साठी सम्पर्क
वैशाली पाटील 9420350171
*आशा जोशी 9422775081
*विशाखा देशमुख 8793647570

