30 Apr, 2026

रेल्वे स्टेशन ते सुभाष चौक रस्त्याचा डांबरीकरणास सुरवात
..पंकज चौधरी यांनी मुख्याधिकारी सरोदेंचे मानले आभार..

Loading

रेल्वे स्टेशन ते सुभाष चौक रस्त्याचा डांबरीकरणास सुरवात..पंकज पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकारी सरोदेंचे मानले आभार.. अमळनेर :- येथील प्रभाग क्र.9 मधील रस्त्याचा दुरावास्ते मुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांना दि.16/02/2023 रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. व्यापारी बांधवाना […]

1 min read

जयेश सोनारची तिहेरी परीक्षेतील यशाबद्दल आयएएस अधिकारी यांनी केले सन्मानित…

Loading

जयेश सोनारची तिहेरी परीक्षेतील यशाबद्दल आयएएस अधिकारी यांनी केले सन्मानित… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील ऐतिहासिक वाचनालय असलेल्या पू सानेगुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय संचलित पू. सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी जयेश संजय सोनार याने तिहेरी यश संपादन केले. त्यास आयएएस तृप्ती धोडमिसे यांचे हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात […]

1 min read

विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्ग प्रताप महाविद्यालयात उत्साहात सुरू

Loading

  विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्ग प्रताप महाविद्यालयात उत्साहात सुरू अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रताप महाविद्यालयात  विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्गाचे ३ ते १३ मे दरम्यान सुरू असून त्या वर्गासाठी संघ दृष्ट्या देवगिरी प्रांतातील बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक व पालक उपस्थित आहेत. दहा दिवसीय वर्गात पायाभूत […]

1 min read

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा

Loading

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा आढावा बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे; यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन शिवप्रेमीना […]

1 min read

मांदुर्णे येथे संत सावता महाराज मंदिर येथे ” महात्मा दिन ” उत्साहात साजरा !….

Loading

मांदुर्णे येथे संत सावता महाराज मंदिर येथे ” महात्मा दिन ” उत्साहात साजरा !…. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे ” ११ मे – महात्मा दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब जोतीराव गोविंदराव फुले यांच्या महान सामाजिक, शैक्षणिक क्रांतिकार्याप्रति कृतज्ञता […]

1 min read

शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक डि.डि.राजपूत यांना मातृशोक, उद्या शनिमांडळ येथून दुपारी 1 वाजता निघणार अंतयात्रा

Loading

शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक डी डी राजपूत यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले निधनामुळे सर्व शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की,कै.गं.भा.फुलाबाई दौलतसिंग राजपूत शनिमांडळ ता.जि.नंदुरबार श्री डी डी राजपूत सर कळमसरे यांच्या आई यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज दि.११/०५/२०२३ वार.गुरुवारी दुपारी […]

1 min read

खान्देशातील माझ्या आजोळमध्ये मंगळ ग्रह मंदिर असल्याचा अभिमान

Loading

खान्देशातील माझ्या आजोळमध्ये मंगळ ग्रह मंदिर असल्याचा अभिमान चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठे ही व्यावसायिकपणा दिसून आला नाही. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. खान्देशातील दोंडाईचा हे माझे आजोळ आहे. आणि याच खान्देशात हे मंदिर असल्याचा मला अभिमान आहे. असे मत मराठी […]

1 min read

वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मिडिया ‘चे अमळनेरला धरणे आंदोलन

Loading

वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मिडिया ‘चे अमळनेरला धरणे आंदोलन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे व्हाईस ऑफ मिडिया शाखा अमळनेरच्या वतीने आज दि.११ /५/२०२३ रोजी अमळनेर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही ‘व्हाईस आफ मीडिया’ च्या माध्यमातून राज्यव्यापी […]

1 min read

सुप्रीम कोर्टाचा अपेक्षित निर्णय जाहीर
सरकारवर ताशेरे, पण सरकार तेच

Loading

सुप्रीम कोर्टाचा अपेक्षित निर्णय जाहीरसरकारवर ताशेरे, पण सरकार तेच राजकीय विश्लेषक उदय नरे याचे विशेष बातमीपत्र महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर असलेला सुप्रीम कोर्टाच्या निकालावर साऱ्या देशाचे लक्ष लागले होते या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेवरती ताशेरे उडत असतानाच दुसरीकडे मात्र हे सरकार कायम राहील याबद्दल […]

1 min read

स्पर्धा परीक्षा आपले व्यक्तिमत्व घडवते
तीन दिवशी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आयएएस तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन

Loading

स्पर्धा परीक्षा आपले व्यक्तिमत्व घडवतेतीन दिवशी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी आयएएस तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व घडवतात आपला आत्मविश्वास वाढतो व प्रवास सुकर होतो असे प्रतिपादन आयएस तृप्ती धोडमिसे यांनी केले येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसिय स्पर्धा परीक्षा करिअर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?