स्वच्छता दूत कन्हेरे यांचा धरणगावात सत्कार…
![]()
स्वच्छता दूत कन्हेरे यांचा धरणगावात सत्कार… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथे पिंपरी चिंचवड महापालिका पुणे येथील ब्रँड अँबेसिडर यशवंतराव कन्हेरे साहेब यांनी स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्र भ्रमण करत असताना धरणगाव येथे भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांच्या आगमन प्रसंगी धरणगाव येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडी लोहार (जिनगर) समाजातर्फे […]
सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
![]()
सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे शिंदवणे: वाढदिवस साजरे करताना सात्विक कार्ये करावीत. तामसी व राजस कर्मामुळे वाढदिवस साजरा करताना आनंदामध्ये विरजण पडून खरा आनंद हिरावल्या जातो. वास्तविक वाढदिवस म्हणजे आपण या पृथ्वीतलावर जन्माला आलो याचा हा आनंदाचा क्षण असतो. अलीकडे रंगीन संगीन उपक्रमाद्वारे ऐश करून वाढदिवस साजरा करण्यात […]
शिक्षणगाथा:* *ललित पाटील,* चलभाष क्र.९२०९५१६५३५ *सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!*
![]()
*शिक्षणगाथा:* *ललित पाटील,* चलभाष क्र.९२०९५१६५३५ *सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!* समाजातील विविध समस्यांवर मात करून एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल,वंचित आणि गरजू घटकांना मदत करून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे असते.अशा संस्थाद्वारे विविध क्षेत्रात कार्य केले जाते. समाजसेवेची बांधिलकी जपून सामाजिक न्याय,समता आणि स्वालंबन यांना प्रोत्साहन देतात.अशा संस्थांचे […]
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधानभवनात अभिवादन*
![]()
*छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधानभवनात अभिवादन* मुंबई, ११ मार्च : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन, […]
विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक**
![]()
**विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सोमवार, १० मार्च २०२५ रोजी कबचौउमवि संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी सागर सुकदेव कोळी याने बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. […]
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀
![]()
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀 ” *अहिराणी* ” भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. मंडळी, *अहिराणी* भाषा म्हणजे *श्री कृष्णदेवांचा* आशिर्वाद आहे. *महाभारतात खान्देशावर* एक कथा आहे. *श्री […]
राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!!
![]()
राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!! जळगांव :- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सन 2024/25 या वर्षाची पुरुष/महिला या विभागाची 60 वी हिरक महोत्सवी राज्य अजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे दिनांक 13 ते 16 मार्च दरम्यान संपन्न होत […]
नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान*
![]()
*नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान* जळगांव प्रतिनिधी 08 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ जळगाव व तरुण भारत यांचे तर्फे छत्रपती संभाजी नाट्यगृहा मध्ये नारी शक्ती पुरस्कार ऑर्किड नेचर फाउंडेशन च्या सचिव सुनिता महाजन यांना खासदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सुनिता सोमनाथ महाजन यांचे शिक्षण एम […]
३० लाख खर्चून होईल पाझर तलावाची दुरुस्ती आणि खोलीकरण पांच गावातील पाणी टंचाई होईल दूर, विहिरीची भुजल पातळी वाढण्यास होणार मदत
![]()
पिंपळे खुर्द येथे पाझर तलावाच्या खोलीकरणाचे भूमिपूजन ३० लाख खर्चून होईल पाझर तलावाची दुरुस्ती आणि खोलीकरण पांच गावातील पाणी टंचाई होईल दूर, विहिरीची भुजल पातळी वाढण्यास होणार मदत अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असते, त्यावर तोडगा म्हणून लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी धार येथील खाजगी विहिरीवरून […]
अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली महत्त्वाची पाऊल; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
![]()
अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली महत्त्वाची पाऊल; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आज अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले. या निवेदनात महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप करत, शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली […]

