22 May, 2026

प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन* ——————————————– अमळनेर : प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त ) येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे ‘मोबाईल ऍप चे’ उद्घाटन दिनांक १८ सप्टेंबर रोजी महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी […]

1 min read

कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश. “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी.

Loading

  कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश. “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)भिवंडी तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी कलानिकेतन व्यायाम शाळा कोन येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत रांजनोली येथील […]

1 min read

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ

Loading

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी नाटक हे जगायला शिकवते असे मत रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परिवर्तन जळगाव व अमळनेर महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन अमळनेर शहरातील टाऊन हॉल येथे करण्यात आलेले आहे. अभिनेत्री मंजुषा भिडे यांच्या […]

1 min read

शालेय तालुका क्रिकेट स्पर्धा उत्साह संपन्न. बियाणी स्कूलचे वर्चस्व(खेळ विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग आहे- जे.पी. सपकाळे

Loading

शालेय तालुका क्रिकेट स्पर्धा उत्साह संपन्न. बियाणी स्कूलचे वर्चस्व(खेळ विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग आहे- जे.पी. सपकाळे) भुसावळ – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धां […]

1 min read

बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार

Loading

बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार जळगाव प्रतिनिधी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल मार्फत चालवलेल्या जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भरत शिरसाठ यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल संस्थेच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष, सचिव, […]

1 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न*

Loading

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न* सोलापूर, १८ सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे […]

1 min read

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या आयोजनात तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन 2025 अमरावतीत भव्यदिव्य उत्सव

Loading

    मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे आयोजन*. .. *तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन 2025 अमरावती येथे* *************** मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने” तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन” दि. पाच आणि सहा ऑक्टोबर 2025 ला अमरावती कांचन रिसॉर्ट अमरावती येथे घेण्याचे ठरलेले आहे. आदिवासी साहित्याच्या अभ्यासक आणि साहित्यिक मा. उषाकिरण आत्राम या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून […]

1 min read

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी

Loading

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासर्नानर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन […]

1 min read

राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*

Loading

*राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल* : ——————————————– ●पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा 15 व 16 सप्टेंबर रोजी संपन्न ● करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज व रुसा यांचा संयुक्त उपक्रम ● 28 विविध महाविद्यालयातील संघांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● स्पर्धेचे १० वर्ष ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप […]

1 min read

मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार , विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम

Loading

मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर अमळनेर तालुक्यात विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा रंगतदार विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध; शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ठरले प्रथम अमळनेर प्रतिनिधी शिक्षण विभाग ,पंचायत समिती अमळनेर , अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?