24 Apr, 2026

आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न !….

Loading

आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न !…. मा.ज्ञानेश्वर महाजन व मा.मिलिंद पाईकराव यांनी कृतीयुक्त उपक्रमांद्वारे दिले अनमोल मार्गदर्शन !….. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) मार्फत आयोजित दोन […]

1 min read

वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. डॉक्टर राजाभाऊ चितळे

Loading

वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. डॉक्टर राजाभाऊ चितळे वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असे प्रामुख्याने तीन प्रकार असतात आयुर्वेदिक भारताचे प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. त्यानंतर ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी आली. आज पासून 50 ते 60 वर्षापूर्वी आयुर्वेद उपचार करणारे बहुसंख्य वैद्य होते. ॲलोपॅथीही होती. ॲलोपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर्स होते. परंतु आयुर्वेद व ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे बोटावर […]

1 min read

राजू बावस्करांचे
काळ्या निळ्यारेषा

Loading

राजू बावस्करांचेकाळ्या निळ्यारेषा हे पारंपरिक आत्मकथन नाही. सभोवतालच्या व्यक्तींची व्यक्तीचित्रणं आहेत. तराळ-अंतराळ,बलुतं ,अक्करमाशी,उपरा ,मु. पो. देवाचे गोठणे,आयदान ,आठवणींचे पक्षी,मह्या जल्माची चित्तरकथा,आभरान,ऐरणीच्या घना,ढोर,काळे पाणी ही आत्मकथने आहेत. राजूचे हे पुस्तक वाचल्यानंतर माझे त्याच्याशी बोलणे झालेय. आत्मकथन +सभोवतालची राजूच्या आयुष्यातील भेटलेली त्याच्या आयुष्याला वळण देणारी माणसे यात ते जिवंत असे पर्यंत उभी केलेली आहेत.दलित आत्मकथनांनी आंबेडकरी विचार […]

1 min read

कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत
आठ उमेदवार रिंगणात

Loading

कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीतआठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई,( मनिलाल शिंपी) :- कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.मा. भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१२/२०२२ […]

1 min read

मंत्री कार्यालयात मिळते सामान्य जनतेला
अपमानास्पद वागणूक!,माजी जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांचा खुलासा)

Loading

मंत्री कार्यालयात मिळते सामान्य जनतेला अपमानास्पद वागणूक! (माजी जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांचा खुलासा) शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक अशा प्रकारची बातमी समाज माध्यमांवर वायरल झाली आहे. आपल्या प्रतिनिधीने सदर बातमी मध्ये अनेक माजी शिक्षण मंत्री महोदयांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड मँडम या जनतेला भेटत नसत […]

1 min read

मैदानी खेळांमुळे मातीशी एक नातं निर्माण होत- ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांचे क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मनोगतातून प्रतिपादन..

Loading

मैदानी खेळांमुळे मातीशी एक नातं निर्माण होत- अमित जगताप लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धाच उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या वेळी गवळी सर म्हणाले लहान वयात शरीर लवचिक […]

1 min read

टिळकनगर हायस्कूल डोंबिवली येथे ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थी जनजागृती शिबिर संपन्न .

Loading

टिळकनगर हायस्कूल डोंबिवली येथे ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थी जनजागृती शिबिर संपन्न . ठाणें कल्याण::(मनिलाल शिंपी): टिळकनगर हायस्कूल डोंबिवली पूर्व येथे ३३ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त वाहतूक नियम जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिवहन अधिकारी मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार,यांचा प्रमुख उपस्थितीत, आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल […]

1 min read

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम
भावस्पर्शी कथेने मिळविली रसिकांची दाद

Loading

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत निर्भय सोनार प्रथमभावस्पर्शी कथेने मिळविली रसिकांची दाद अमळनेर-बल्हाणे (पिंपळनेर) संस्थापक कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील तथा प पू बंडूबापूजी स्मृती राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने प्रथम क्रमांक पटकावला! मयुरी विजय सोनवणे व सिद्धी प्रमोद खैरनार अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या.स्पर्धेचे उद्घाटन एम पी पाटील यांनी केले, ए […]

1 min read

साथी डॉ . दिनकर अण्णा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

Loading

साथी डॉ . दिनकर अण्णा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन अमळनेर – तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते साथी डॉ . दिनकरराव रामदास भदाणे ऊर्फ गोरगरीबांचे ‘ दिनकर अण्णा ‘ यांचे आज सकाळी मारवड ता. अमळनेर येथे (वय ८४ ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अन्त्ययात्रा उद्या बुधवारी सकाळी १० वाजता मारवड येथून निघेल .डॉ . दिनकर अण्णा हे […]

1 min read

आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा 5 मार्च रोजी चाकुर येथे होणार
मेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणार
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा

Loading

आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा 5 मार्च रोजी चाकुर येथे होणारमेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणारमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ५ मार्च २०२३ रोजी संपन्न […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?