राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम
भावस्पर्शी कथेने मिळविली रसिकांची दाद
![]()

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम
भावस्पर्शी कथेने मिळविली रसिकांची दाद
अमळनेर-
बल्हाणे (पिंपळनेर) संस्थापक कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील तथा प पू बंडूबापूजी स्मृती राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने प्रथम क्रमांक पटकावला! मयुरी विजय सोनवणे व सिद्धी प्रमोद खैरनार अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन एम पी पाटील यांनी केले, ए एस बिरारीस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास यशवंत दाभाडे व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण एच एम बिरारीस, व्ही एम भोसले व एस पी अहिरराव यांनी केले.

