प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी
![]()
प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी अमळनेर प्रतिनिधीराणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा मध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आंतरमहाविद्यालयीन खो खो आणि कबड्डी स्पर्धेत प्रताप महाविद्यालय मधील दोन्ही मुलांच्या संघांनी विजय मिळवला. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, तसेच कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, […]
अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम
![]()
अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाने जळगांव येथे संपन्न झालेल्या अटल करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. काही मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे-सांघिक प्रथम, अभिनय नैपुण्य- अभिनेता ( प्रथम)- अक्षर ठाकरे,अभिनेत्री- (द्वितीय) मयुरी धनगर, संगीत (प्रथम)- प्रीतेश गजरे,लेखन- (द्वितीय) नितीन सावळे,दिग्दर्शन (प्रथम) – मयुरी धनगर यांनी यश संपादन केले. महाअंतिम फेरीसाठी महाविद्यालयाच्या […]
तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही-लोकशाहीर
संभाजी भगत
![]()
तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाहीसंभाजी भगतमाणसांच्या जगण्याला सुखद आणि सुकर करणारी विचारधारा तथागत गौतम बुद्धांच्या धम्मात असून असून माणूस तत्त्वज्ञानाने प्रेरित झाला तर तो जागा होतो असा स्वानुभवाने जागा होणारा महत्तम क्रांतिकारक क्रांतिकारक तत्त्ववेत्ता तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारातून अनेक धर्म प्रेरणा घेतात बुद्धाचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही असे विचार […]
रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागास भेट
![]()
रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागासभेट. *ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) वीस वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या माझ्या शिक्षक -शिक्षकेतर बांधवांना हक्काचा* पगार दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे, म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोरदार धडक दौरा सुरू केल्या आहे, ठाणे- पालघर नंतर रायगड जिल्ह्यातील 108 शिक्षक -शिक्षकेतरांना 20 […]
नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
![]()
नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर दिवस-रात्र काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करणाऱ्या शिक्षकांच्या मागणीनुसार आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना” असे संघटनेचे नाव फक्त घोषित करण्यात आले आहे […]
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
![]()
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे, अनिल भुसारे, गोपनीय शाखेचे अंमलदार डॉ.शरद पाटील, पो.कॉ. योगेश महाजन, श्रीराम पाटील, मधुकर पाटीलयांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवता, मंगळेश्वरी श्री भूमीमाता, श्री पंचमुखी हनुमान यांच्याही मूर्ती आकर्षक पद्धतीने […]
विद्याविहार मित्र मंडळ अमळनेरला नवमीच्या दिवशी नवदुर्गांचा झाला सन्मान
![]()
विद्याविहार मित्र मंडळ अमळनेरला नवमीच्या दिवशी नवदुर्गांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी- हिंदू संस्कृतीत नवरात्रीचा सण अतिशय महत्त्वाचा असतो.. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते ..नवरात्रीची सुरुवात घटस्थापने पासून होते.. घटस्थापनेला नव्या दिवशी नववीला पत्रकार ईश्वर महाजन यांच्यावतीने विदयाविहार मित्र मंडळ अमळनेर येथे ९ दुर्गाचा सत्कार व विदयाविहार मित्र मंडळाचा सत्कार, दुर्गा […]
अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर
![]()
अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर 171 जोडपी झालीत सहभागी,न्यू प्लॉट परिसर विकास मंचचा स्तुत्य धार्मिक उपक्रम अमळनेर-येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त आदिशक्तीची भव्य महाआरती आयोजित करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला.प्रचंड विलोभनीय आणि श्रद्धापूर्वक ही महाआरती झाल्याने याची विशेष चर्चा संपुर्ण शहरभर झाली.सदर महा […]
शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !…
![]()
शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – राज्य शासनाच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२३ च्या खाजगी कंत्राटदार संस्था पैनल यांना मंजुरी देणे व दिनांक १८ सप्टेंबर २०२३ च्या शाळा दत्तक योजना या निर्णयांमुळे राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे परस्परपूरक गुणवत्तापूर्ण शिक्षण अध्ययन […]
शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपी
अष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचा
सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटील
![]()
स्त्रि शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपीअष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचासन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटीलग्रामपंचायत पिंपळास येथील आदिवासी पाड्यात आदिवासी महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न!ठाणे,कल्याण दि.२३(प्रतिनिधी)मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग,स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट,लेडीज एक्सप्रेस ग्रुप, सुंदर कांड महिला मंडळ, स्वामीनारायण ट्रस्ट, चंद्रानंद […]

