16 Jun, 2026

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Loading

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी पर्यटन मंत्री गिरीश महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा केल्यानन्तर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने ही निवड केली आहे.त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून […]

1 min read

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या

Loading

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या ओबीसी शिक्षक असोसिएशनचे काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील बावीस हजार कर्मचारी पेंशनपिडीत आहेत. शासनाने २००५ नंतर पेंशन बंदचा अध्यादेश काढला यातील या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे.शासनाने टप्याटप्याने अनुदान दिल्यामुळे शासनाचा […]

1 min read

आर्यन फाउंडेशनचा
संगीतसूर्य केशवराव भोसले व स्मिता पाटील पुरस्कार शंभू पाटील व हर्षल पाटील यांना प्रदान होणार

Loading

आर्यन फाउंडेशनचासंगीतसूर्य केशवराव भोसले व स्मिता पाटील पुरस्कार शंभू पाटील व हर्षल पाटील यांना प्रदान होणार आर्यन फाउंडेशन यांच्या वतीने अनेक वर्षापासून कोजागिरीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आर्यन फाउंडेशनच्या अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात हा सांस्कृतिक कार्यक्रम कोजागिरीच्या दिवशी रसिकांसाठी दुग्धशर्करा योग असतो. या वर्षापासून आर्यन फाउंडेशनच्यावतीने राज्यभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजे […]

1 min read

आ.किशोर पाटील यांच्याकडून पत्रकारास झालेली शिवीगाळ,मारहाण प्रकरणी
पाचोरा न्यायालयात दि.30 ऑक्टो. रोजी युक्तीवादासाठी अँड.मंगला वाघे उपस्थित राहणार

Loading

आ.किशोर पाटील यांच्याकडून पत्रकारास झालेली शिवीगाळ,मारहाण प्रकरणीपाचोरा न्यायालयात दि.30 ऑक्टो. रोजी युक्तीवादासाठी अँड.मंगला वाघे उपस्थित राहणारपाचोरा- येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून पत्रकार संदीप महाजन यांना झालेली शिवीगाळ, मारहाणीची धमकी तद्नंतर समर्थकांकडून झालेल्या मारहाण झाल्यानंतर याचे पडसाद देश आणि राज्यस्तरावर सर्वत्र दिसून आले.परिणामत: पत्रकार संदीप महाजन यांच्या बाजूने देश व राज्य स्तरावरील […]

1 min read

आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना महत्त्वाची- काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

Loading

आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना महत्त्वाची- काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर कसे चालवायचे ही चिंता लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असतानाही मोदी सरकार मात्र पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करत नाही. राज्यातील सरकारने वीज महाग […]

1 min read

खासदार उन्मेष पाटील यांनी राजीनामा द्यावा-भारत जोडो अभियान अमळनेर

Loading

खासदार उन्मेष पाटील यांनी राजीनामा द्यावा-भारत जोडो अभियान अमळनेर अमळनेर येथील पाडळसे धरणाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली असती तर केंद्राच्या बळीराजा सिंचन योजनेतून निधी मिळाला असता असे म्हणणाऱ्या खासदारांनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी कोण आमदार ,कोण खासदार कमी पडले. आमदार ,खासदार कोणत्या पक्षाचे होते, याचा उल्लेख खासदारांनी अमळनेर येथील पत्रकार परिषदेत केला नाही. […]

1 min read

आनंदाचा शिधा या सरकारी योजनेत सरकारला लुटणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी संपादक डॉ.किशोर पाटील यांची
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी!

Loading

आनंदाचा शिधा या सरकारी योजनेत सरकारला लुटणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी संपादक डॉ.किशोर पाटील यांचीअन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी! ठाणे:कल्याण दि.२८(मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी गणेश उत्सवा पासुन आनंदाचा शिधा फक्त १००/ रुपयात शिधावाटप दुकानात […]

1 min read

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Loading

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च […]

1 min read

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार

Loading

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धारआज माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे श्रीमती डॉ. किरण कुवऺर मॅडम यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्याबद्दल. त्यांचा विविध संघटनांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चर्चा करताना जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार व अप्रगत विद्यार्थ्यांना गुणवत्ता […]

1 min read

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-!

Loading

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन(अमळनेर येथील श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय साक्षरता अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी शहरी विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील निवडक शिक्षकांसाठी नवभारत साक्षरता अभियानाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी अमळनेर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय रावसाहेब […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?