अमळनेरला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना कार्यालयात भव्य अभिवादन सोहळा संपन्न
![]()
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना कार्यालयात भव्य अभिवादन सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हिंदूहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज सकाळी १० वाजता शिवसेना कार्यालय, बस स्टँड समोर भागवत रोड येथे अभिवादन प्रतिमा पूजन करण्यात आले. या सोहळ्यात मान्यवरांनी बाळासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वप्रथम […]
लोकमान्य शिक्षण मंडळाचा आनंद मेळावा उत्साहात साजरा
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळाचा आनंद मेळावा उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी: दि 22 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळाच्या लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा व बालविकास मंदिर या तीनही शाळांच्या आनंद मेळावा उत्साहात पार पडला. यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. ह्या मेळाव्यात जवळ जवळ 25 स्टॉल धारकांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या आनंद […]
शिक्षण मंडळाचा अजब फतवा.. * केंद्रावर अन्य शाळेचे केंद्र संचालक,पर्यवेक्षक व कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश * मंडळाने परीक्षे संदर्भातील सर्वच काम त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावे – सागर पाटील.
![]()
शिक्षण मंडळाचा अजब फतवा.. * केंद्रावर अन्य शाळेचे केंद्र संचालक,पर्यवेक्षक व कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश * मंडळाने परीक्षे संदर्भातील सर्वच काम त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावे – सागर पाटील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्य मंडळांनी अनोखा फतवा काढला आहे. फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये […]
मुंबई महानगरपालिका जी.उत्तर विभागाच्या धारावी स्थित संगम प्रतिष्ठान कार्यान्वित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावरील सिटी कंपोस्ट/ खत प्रकल्पातील खत वितरण उपक्रम यशस्वी**
![]()
**मुंबई महानगरपालिका जी.उत्तर विभागाच्या धारावी स्थित संगम प्रतिष्ठान कार्यान्वित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावरील सिटी कंपोस्ट/ खत प्रकल्पातील खत वितरण उपक्रम यशस्वी** .मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे) संगम प्रतिष्ठान या पर्यावरण संवर्धन विषयावर कार्यरत संस्थेने स्वच्छता पंधरवड्यात सुरू केलेल्या खत प्रकलपातून चार महिन्यात सुमारे दोन टन सिटी कंपोस्ट/ खत तयार झाले असून यापैकी एक टन […]
राज्यघटना या देशाचा ग्रंथ- पीएसआय प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन
![]()
राज्यघटना या देशाचा ग्रंथ- पीएसआय प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात रुसा,अंतर्गत अभिवचन हमी कक्ष, करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवशीय सामान्य ज्ञान मार्गदर्शन कोर्सचेच्या निमित्ताने आज सहाव्या दिवशी युनिक अकॅडमीचे प्रमोद वाघ यांनी भारतीय संविधान यावर अभ्यासपूर्ण असे व्याख्यान विद्यार्थ्यांना दिले. प्रमोद वाघ […]
विलासराव पाटील यांची अ भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्निवड: खान्देशवासियांचा गौरव
![]()
विलासराव पाटील यांची अ भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्निवड: खान्देशवासियांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खान्देश विकास फोरमचे अध्यक्ष, म. फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांची पुणे येथील अ भा माळी महासंघाच्या विश्वस्तांची बैठक संपन्न झाली. या बैठकात सर्व सदस्यांनी एकमताने व […]
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत विशेष कामगिरीबद्दल भूषण महालेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
![]()
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत विशेष कामगिरीबद्दल भूषण महालेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सलाम मुंबई फाऊंडेशन व शालेय शिक्षण विभाग यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत असतो. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा घोषित करण्यासाठी विशेष कामगिरी केलेल्या 15 शिक्षकांचा आज दि. 22 जानेवारी 2025 रोजी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून […]
निनावी पत्राद्वारे नातेवाईकाने घातला खोडा! महिला अन्याय विरोधी समितीने हा तिढा सोडवला!
![]()
निनावी पत्राद्वारे नातेवाईकाने घातला खोडा! महिला अन्याय विरोधी समितीने हा तिढा सोडवला! अमळनेर प्रतिनिधी- मुलीला मांडीवर कोड आहे असे निनावी पत्र धुळे येथील वर पित्यास मिळाल्याने अमळनेर येथील तरुणीचा विवाह मोडला.. वाद विकोपास गेले पण वेळीच महिला अन्याय विरोधी समितीने सत्य शोधून काढत या वादावर पडदा टाकला. त्यामुळे दोन कुटुंबातील हा तिढा सुटला असून कोडे […]
२३ जुलैला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती: शिवसेना कार्यालयात होणार अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम
![]()
२३ जुलैला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती: शिवसेना कार्यालयात होणार अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी सन्माननीय सर्व पदाधिकारी व शिवसैनिक बांधवांना विनम्र विनंती! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने गुरुवार, २३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवसेना कार्यालय, बस स्टँड समोर भागवत रोड, अमळनेर येथे अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित […]
जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही : जयसिंग वाघ
![]()
जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही : जयसिंग वाघ जळगाव :- भारतात हजारो वर्षांपासून हजारो जाती अस्तित्वात आहेत . हजारो वर्षांपासून या जाती जातीय द्वेष जोपासत आल्या आहेत . देशाच्या उभारणीत मूठभर जाती अग्रगण्य राहिल्या , या मुठभर अग्रगण्य जातींनी उर्वरित जातींना सार्वजनिक जीवनातून बाद करून टाकले , […]

