22 May, 2026

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न   भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण शाळा रांगोळ्या, पताकांनी सजविण्यात आली होती व सकाळपासून देशभक्तीपर गीतांनी शालेय परिसर दणांनला होता. अतिशय प्रसन्न वातावरणात शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी शाळेच्या जेष्ठ […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह संपन्न !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह संपन्न !…. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी नंदिनी भोई हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… गिरणाचे आवर्तन सोडण्याची केली मागणी…

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… गिरणाचे आवर्तन सोडण्याची केली मागणी… जळगाव प्रतिनिधी — जळगाव — जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गिरणेचे आवर्तन सोडण्यात यावे, या संदर्भात निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपर्यंत कालवा समितीची बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच पाणी सोडले जात असे परंतु यावेळी चाळीसगाव […]

1 min read

79 व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग —————————————— करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेजचा उपक्रम 160 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग 98 विद्यार्थिनी, 62 विद्यार्थी सहभागी कनिष्ठ विभागातील 08 विद्यार्थी उपस्थित

Loading

79 व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग —————————————— करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप कॉलेजचा उपक्रम 160 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग 98 विद्यार्थिनी, 62 विद्यार्थी सहभागी कनिष्ठ विभागातील 08 विद्यार्थी उपस्थित अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या वतिने स्वातंत्र्य दिन निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान […]

1 min read

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — “भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या प्रवासात मागील काही वर्षांत देशात व राज्यात लक्षणीय बदल झाले आहेत. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या आणि पंतप्रधान […]

1 min read

देवगाव-देवळीमध्ये देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा – महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणात ऐतिहासिक सोहळा

Loading

देवगाव-देवळीमध्ये देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा – महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणात ऐतिहासिक सोहळा अमळनेर प्रतिनिधी – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवगाव-देवळी ग्रामस्थांनी एकत्रितपणे देशभक्तीचा महासोहळा अनुभवला. पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत गावातून निघालेल्या प्रभात फेरीने “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी वातावरण भारून टाकले. स्वातंत्र्याच्या जयघोषाने गावाचा प्रत्येक कोपरा जागृत झाला. ग्रामपंचायत […]

1 min read

स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर)* *ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६*

Loading

*स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर)* *ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ १५ ऑगस्ट १९४७ रोजी आमचा देश स्वतंत्र झाला,आणि आज आम्ही हा ७९ वा स्वातंत्र्यदिन आणि त्याच स्वातंत्र्याचा हा ७८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. गेल्या ७८ वर्षात देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली.त्याला आपण भौतिक विकास म्हणू. ज्ञान,विज्ञान,शिक्षण,तंत्रज्ञानाने […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी व वाड्मय मंडळाचे उद्घाटन.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी व वाड्मय मंडळाचे उद्घाटन. जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आज संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराजांची सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. […]

1 min read

अमळनेरात महिलांचा सन्मान सोहळा – लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण उत्साहात

Loading

अमळनेरात महिलांचा सन्मान सोहळा – लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण उत्साहात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीच्या निमित्ताने अमळनेर सकल धनगर समाज आणि मौर्य क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती, […]

1 min read

गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

गरजूंना आधार – प्रताप हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला प्रताप हायस्कूलने एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील सर यांच्या स्वेच्छेने मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात प्रा. पराग पाटील सर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?