21 May, 2026

जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज

Loading

जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज पुणे शिंदवणे : तमगुण हा तापदायक नरका समान असून जीवनात दुःख निर्माण करतो. रजगुणामुळे प्रबळ मायाजाळ निर्माण होते. त्यामुळे धनाची आसक्ती निर्माण होते. सत्व गुणाच्या सामर्थ्यामुळे अहर्निश परमार्थ करण्याची चालना मिळते, त्यामुळे आत्मिक समाधान मिळते म्हणून सत्वगुणाचा अंगीकार […]

1 min read

“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!”

Loading

“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्याची आवड व लोकसहभागाची तयारी असलेल्या सौ. प्रमोदिनी पाटील यांच्या निवडीने […]

1 min read

नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!”

Loading

“नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा. विक्रांत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना पाटील हे सदैव सामाजिक कार्याला प्राधान्य देत समाजहितासाठी तत्पर असतात. सामाजिक कार्याची हीच निष्ठा व लोकसहभागामुळे गणपती उत्सवात तसेच नवरात्र महोत्सवात विविध मंडळांमध्ये त्यांना सहपत्नीक आरती करण्याचा […]

1 min read

गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट बनली ग्रामीण मुलींचा आवाज!*

Loading

  *गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट बनली ग्रामीण मुलींचा आवाज!* प्लॅन इंटरनॅशनलच्या युथ लीडरशिप अकॅडमी च्या जेंडर अँड क्लायमेट ॲक्शन फेलोशिप अंतर्गत, युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (YOGI) यांच्या सहकार्याने गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांपासून राबवला जात होता. या प्रक्रियेत नीलकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडा व परिसरातील धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम, चावलखेडा, वाघळूद बुद्रुक व […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान नाशिक | प्रतिनिधी पोलिस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग तर्फे नवरात्री निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पोलिस आयुक्तालयातील सहा. पोलिस निरीक्षक सोनिया इनामके, क्षितिजा ठुबे, पो. कॉ. ज्योती निघूते, पो. कॉ. कोमल पवार,ज्योती खरे,आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या […]

1 min read

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा जनकल्याण मराठी पत्रकार संघ अकोला पत्रकारांतर्फे निषेध…!, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला यांना दिले निवेदन*

Loading

* त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा जनकल्याण मराठी पत्रकार संघ अकोला पत्रकारांतर्फे निषेध…!, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला यांना दिले निवेदन* अकोला प्रतिनिधी दिनांक 20 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने निवेदन दिले जात असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की,कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात बैठकीचे […]

1 min read

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन: दोषीवर कडक कारवाईची केली मागणी

Loading

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन: दोषीवर कडक कारवाईची केली मागणी अकोला  प्रतिनिधी     २३ सप्टेंबर : त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा लोकाभिमुख असलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्यावतीने राज्यभरातून निषेध करण्यात आला. दोषीवार कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चितजी चांडक यांच्याद्वारा मुख्यमंत्र्याकडे निवेदनाच्या माध्यमातून (मंगळवार […]

1 min read

अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!!

Loading

अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!! अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मराठा मंगल कार्यालयात रसिकांसाठी […]

1 min read

“अमळनेरमध्ये बच्चू कडूंचा जंगी दौरा – शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दिव्यांगांचा हक्काचा लढा पेटणार!”

Loading

“अमळनेरमध्ये बच्चू कडूंचा जंगी दौरा – शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दिव्यांगांचा हक्काचा लढा पेटणार!” अमळनेर प्रतिनिधी मा.बच्चू कडू साहेब ५/१०/२०२५ ला जळगाव जिल्हा दौरा करीत आहेत.त्याचा भाग म्हणून अमळनेर येथे दुपारी २ वाजता इंदिरा गांधी भवन, (अमळनेर नगरपालिका समोर )मधे सभा आयोजित आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष […]

1 min read

माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात

Loading

माध्यमिक विद्यालय शिंदीत कर्मवीर तात्यासाहेबांच्या २४ व्या पुण्यस्मरण सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात शिंदी प्रतिनिधी :(अश्विन पाटील सर) कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे दिनांक २३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?