राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाडमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा आयुष महेंद्र भामरे देशातून द्वितीय.
![]()
राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाडमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा आयुष महेंद्र भामरे देशातून द्वितीय. जळगाव:येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१२वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादित करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या वतीने […]
कला हीच समाजमन घडविण्याची खरी ताकद, शारदीय व्याख्यान मालिकेत सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे प्रतिपादन
![]()
कला हीच समाजमन घडविण्याची खरी ताकद शारदीय व्याख्यान मालिकेत सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प आज दि. २६ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालयात गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन […]
समाजहिताचा उपक्रम : प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
![]()
वाढदिवस साजरा अनोख्या पद्धतीने : रक्तदान शिबिर व किर्तन सोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी – पैलाड येथील साळी समाजाचे तसेच श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दिनांक शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री भद्रा प्रतीक […]
कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रंथ भेट कृष्ण गीता नगरवासीयांचा स्थुत्य उपक्रम : सुनील पवार ( पोलीस निरीक्षक )
![]()
कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रंथ भेट कृष्ण गीता नगरवासीयांचा स्थुत्य उपक्रम : सुनील पवार ( पोलीस निरीक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील नगरपालिका हद्दीतील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव व नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील गणेशोत्सव […]
फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर व जीवनश्री ब्लड सेंटर व जीवन ज्योती ब्लड सेंटर अमळनेर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात […]
तालुका स्तरावर नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शिबीर – सुविधा व लाभांचा मेळावा ,आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर शिबीरात समाधानाची वारी
![]()
तालुका स्तरावर नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शिबीर – सुविधा व लाभांचा मेळावा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर शिबीरात समाधानाची वारी अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत छत्रपती […]
नवरात्री निमित्त ‘उलटी फिटिंग’ कार्यक्रमातून मंगरुळ (चोपडा) येथे समाज प्रबोधन.
![]()
नवरात्री निमित्त ‘उलटी फिटिंग’ कार्यक्रमातून मंगरुळ (चोपडा) येथे समाज प्रबोधन. चोपडा : तालुक्यातील मंगरुळ येथे द्वारकाधीश मित्र मंडळाचे वतीने नवदुर्गा स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी अमळनेर येथील आर. बी. पाटील (कोकाकोला सर) यांचा ‘उलटी फिटिंग’¹ हा समाज प्रबोधन पर कार्यक्रम नुकताच दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री पार पडला. मंगरुळ गावच्या सरपंच सौ. उज्वलाताई ठाकरे यांचे […]
नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले. – सौ भारतीताई गोरे
![]()
नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले. – सौ भारतीताई गोरे खंडाळा प्रतिनिधी- समाजातील उपेक्षित, वंचित,दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. समाजातील विषमता नष्ट करणे , तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सर्वांसाठी खुला होता. मानवता धर्माची शिकवण,समता, बंधुता, शिक्षण,लोकप्रबोधन, लोकजागरण, लोकसंघटन व नवसमाज निर्मितीसाठी सत्यशोधक चळवळीने खूप मोठे योगदान दिले […]
पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष यशस्वी महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा
![]()
पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष यशस्वी महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा मुंबई (प्रतिनिधी) पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” अंतर्गत २० कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे […]
के.एल.पोंदा.शाळेत* *इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !*
![]()
*के.एल.पोंदा.शाळेत* *इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !* दिनांक २४सष्टेंबर रोजी,दी डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे इयत्ता ७वी तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच चाॅकलेट वाटप करण्यात आले. शाळेतील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांना विविध प्रकारच्या फुलांची रोपे भेट […]

