25 May, 2026

महात्मा फुले हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात संपन्न !.. पालक – शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात संपन्न !.. पालक – शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक – शिक्षक सहविचार सभेअंतर्गत कॉपीमुक्त अभियान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक समिती प्रमुख एच […]

1 min read

तंबाखू मुक्त शाळा अभियान शिक्षक भूषण महाले यांचा सन्मान

Loading

तंबाखू मुक्त शाळा अभियान शिक्षक भूषण महाले यांचा सन्मान अमळनेर लोकमान्य टिळक शाळा अमळनेर येथील शिक्षक भूषण महाले यांचा जळगाव जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा व तंबाखू मुक्त अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला . या सत्कार प्रसंगी सलाम मुंबई फाउंडेशन चे अधिकारी राकेश कासारे सर, तंबाखू जनजागृती करणारे शिक्षक राज मोहम्मद आधार संस्थेचे […]

1 min read

धुळे शहरामध्ये रंगणार मराठी साहित्य संमेलन सोहळा.*

Loading

*धुळे शहरामध्ये रंगणार मराठी साहित्य संमेलन सोहळा.* अमळनेर तालुका  प्रतिनिधी- कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे आणि मराठी साहित्य मंडळ, ठाणे या प्रख्यात संस्थेच्या वतीने संयुक्त रित्या देवपूर धुळे शहरातील महिला महाविद्यालयात रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन मा. दादासाहेब अनिल भाईदास […]

1 min read

भारतीय संविधानाने महिलांना सन्मान दिला- सौ. सुनीता मोरे

Loading

भारतीय संविधानाने महिलांना सन्मान दिला- सौ. सुनीता मोरे अमळनेर प्रतिनिधी- पूर्वीच्या काळी चूल आणि मूल या चौकटीत कैद असलेल्या महिलांना संविधानाने सन्मान दिला. संविधानामुळेच महिलांना शिक्षण घेणे घराबाहेर पडणे ,नोकरी करणे शक्य झाले .म्हणूनच आज विविध क्षेत्रात महिलांना मोठी संधी मिळाली असून अनेक जबाबदाऱ्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत त्या सांभाळत आहेत. हे केवळ संविधानामुळे […]

1 min read

मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेबाबत* *केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सकारात्मक* *दिल्लीत बैठक घेऊन मदत करण्याचे आश्वासन*

Loading

*मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेबाबत* *केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सकारात्मक* *दिल्लीत बैठक घेऊन मदत करण्याचे आश्वासन* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई बँकेच्या पुढाकाराने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास ऋण योजनेसाठी नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशा मागणीचे निवेदन भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी नुकतेच केंद्रीय […]

1 min read

टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना जाहीर. शिक्षणाचा खातगुण पॅटर्न प्रारंभ करणारी कार्यशाळा उत्साहात संपन्न.

Loading

टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना जाहीर. शिक्षणाचा खातगुण पॅटर्न प्रारंभ करणारी कार्यशाळा उत्साहात संपन्न. विशेष प्रतिनिधी (उदय नरे) टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील खातगुण या गावी खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. बुधवार दि. 22 जानेवारी रोजी वेदावती हायस्कूल येथे याचा शुभारंभ झाला. यावेळी विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती लक्षणीय […]

1 min read

मतदार जागरूकतेचा उत्सव: राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम अमळनेरमध्ये संपन्न !

Loading

मतदार जागरूकतेचा उत्सव: राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम अमळनेरमध्ये संपन्न ! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे आज राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचे कार्यालय एकत्रितपणे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम वेगवेगळ्या आकर्षक उपक्रमांसह उत्साहात पार पडला. यादरम्यान रांगोळी स्पर्धा, पोस्टर/चित्रकला स्पर्धा, पथनाट्ये सादरीकरण आणि श्रमदान मोहीम यांसारखे विविध कार्यकम सजवले गेले. श्रम साफल्य एज्युकेशन […]

1 min read

आरोग्य आणि स्वच्छता प्रकल्प तंबाखू मुक्त शाळा अभियान जळगांव जिल्ह्यातील शंभर शाळांचा समावेश सलाम मुंबई फाऊंडेशन व आधार संस्था यांचा सहभाग

Loading

आरोग्य आणि स्वच्छता प्रकल्प तंबाखू मुक्त शाळा अभियान जळगांव जिल्ह्यातील शंभर शाळांचा समावेश सलाम मुंबई फाऊंडेशन व आधार संस्था यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी पातोंडा येथे श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूल येथे सलाम मुंबई फाउंडेशन व व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले. सलाम मुंबई […]

1 min read

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवदिन: पिंपळे बु. मधील विशेष कार्यक्रम!

Loading

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवदिन: पिंपळे बु. मधील विशेष कार्यक्रम! अमळनेर प्रतिनिधी दिनांक 24/1/2025 रोजी कै. सुकलाल आनंदा पाटील माध्य. विद्या, पिंपळे बु. येथे “प्राथमिक शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान” अंतर्गत भारतीय संविधानाचा गौरवदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे नेतृत्व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापूसो. श्री. एस एच […]

1 min read

उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबद‌लाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.*

Loading

*उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबद‌लाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.* जळगाव: महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्च मध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी धोरणात्मक निर्णयात जो आकस्मिक बदल केलेला आहे; त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार असून एका शाळेतील केंद्रसंचालक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवरील परीक्षेचे काम […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?