तबला वादन स्पर्धेत श्रेयस सोनटक्के राज्यस्तरी स्पर्धेत प्रथम, शिवराज सानेनी दिली हार्मोनियमची साथ.
1 min read

तबला वादन स्पर्धेत श्रेयस सोनटक्के राज्यस्तरी स्पर्धेत प्रथम, शिवराज सानेनी दिली हार्मोनियमची साथ.

Loading

 

तबला वादन स्पर्धेत श्रेयस सोनटक्के राज्यस्तरी स्पर्धेत प्रथम…

 

शिवराज सानेनी दिली हार्मोनियमची साथ.

पुणे प्रतिनिधी

अखिल भारतीय संस्कृतिक संघ पुणे पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृतीक भवन शिवाजीनगर पुणे येथे दिनांक 29 मे 2025 रोजी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये श्रेयस रोशन.सोनटक्के वय वर्ष 12 याने तबला वादनामध्ये प्रथम पारितोषक मिळवला त्याला हार्मोनियमची साथ साने संगीत कला मंच उरुळी कांचन पुणे शिवराज साने यांनी दिली नृत्य संगीत गायन वादन नाट्य अशा अनेक विषयावर या स्पर्धा राबविल्या होत्या श्रेयस सोनटक्के आणि शिवराज साने या दोघांमध्ये जुगलबंदी अतिशय उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले आणि परीक्षक व प्रेक्षक यांचे मने जिंकले तसेच श्रेयस सोनटक्के यांना तबला मार्गदर्शक राजेंद्र नंदकुमार एन प्रे डी वार यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती स्नेहा पेटकर वाघ सर. बुलबुल मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला तसेच पुढील संगीतमय स्पर्धेसाठी कु.श्रेयस रोशन सोनटक्के यांना परदेशात थायलंड येथे निवड झाली


.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *