23 May, 2026

“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन”

Loading

  “स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन” जळगाव प्रतिनिधी   एम जे कॉलेज यांचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे महान क्रांतिकारक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा […]

1 min read

“प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन साजरा – डॉ. जयेश गुजराथी यांचे प्रेरणादायी व्याख्यान”

Loading

*प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य, IQAC समन्वयक व माजी विभागप्रमुख रसायनशास्त्र) हे होते. प्रा. डॉ. गुजराथी यांनी आपल्या व्याख्यानात आचार्य […]

1 min read

“संघर्षातून स्वप्नपूर्ती – प्रतापचा सौरभ धनगर मुंबई पोलीस दलात निवड”

Loading

‘ प्रताप’ चा विद्यार्थ्याची पोलीस दलात निवड ————————————————- ● सौरभ धनगर यांनी संघर्षातुन मिळविले प्रेरणादायी यश ● करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी ● यापूर्वी SSC JD परीक्षा उत्तीर्ण ● सौरभचे आई-वडील हात मजुरीचे काम करतात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी सौरभ भास्कर धनगर (मु.पो.जैतपीर) यांची मुंबई पोलीस भरती (2022-23) अंतर्गत […]

1 min read

“आध्यात्मिकतेच्या सुवासात साजरा झाला रक्षाबंधन कार्यक्रम”

Loading

ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे ईश्वरीय रक्षाबंधन संपन्न…. नांदेड फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज वसंत नगर येथील वरिष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी,बि.के.अनिता दिदी,बि.के.सत्या दिदी व योगिनी दिदी यांची उपस्थिती होती.बि.के.अनिता दिदि यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्वाती दिदि यांनी रक्षाबंधन या भाऊ बहीनीच्या पवित्र उत्सवा […]

1 min read

“स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार फुटबॉलपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

Loading

राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ खेळाडू मुलींची निवड. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२वीच्या अर्शिया आरिफ तडवी, स्वाती रामबहादुर गुप्ता, दिव्या विशाल लिंगायत, संपदा मनीष कुलकर्णी या चार खेळाडू मुलींची राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर स्पर्धा दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट […]

1 min read

“कार्यक्षमतेचा गौरव – क्रांतीकुमार पाटील यांची पोलीस उपअधीक्षक, पुणे (गुन्हे अन्वेषण) येथे पदस्थापना”

Loading

“कार्यक्षमतेचा गौरव – क्रांतीकुमार पाटील यांची पोलीस उपअधीक्षक, पुणे (गुन्हे अन्वेषण) येथे पदस्थापना”   रत्नागिरी प्रतिनिधी क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “पोलीस निरीक्षक (निःशस्त्र)” […]

1 min read

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात

Loading

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन )– सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श डॉ. सचिन बडगुजर (डेंटिस्ट, पारोळा) यांनी घालून दिला आहे. दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवार वार, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची […]

1 min read

ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन*

Loading

*ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन* आज दि. ०७/०८/२०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल या. साक्री जि. धुळे येथे ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” अंतर्गत ब्राम्हणवेल ग्रामीण आरोग्य सब सेंटर चे सी. एच. ओ. डॉ. वळवी साहेब, आरोग्य सेविका सौ.जाधव मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण […]

1 min read

“शिस्त, सेवा आणि सन्मान – हनुमंत गायकवाड यांची पी.आय. पदावर पदोन्नती”

Loading

  “शिस्त, सेवा आणि सन्मान – हनुमंत गायकवाड यांची पी.आय. पदावर पदोन्नती” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे तपास अवैद्य धंदे तसेच कायदा सुव्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस कर्मचारी अधिकारी पोलीस पाटील यांच्याशी काम करण्याची उत्कृष्ट पद्धत पोलीस स्टेशन […]

1 min read

किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा! चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू*

Loading

**किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा! चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू* जळगांव प्रतिनिधी: किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. येथे मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा लाभ गरजू रुग्णांना आता त्यांच्या गावातच मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे पहिलेच ग्रामीण रुग्णालय आहे जिथे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?