सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीं ची स्थापना*……
1 min read

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीं ची स्थापना*……

Loading

*सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीं ची स्थापना*……

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आज पर्यावरण पूरक श्रीं ची स्थापना करण्यात आली. यावेळी जूनियर विभागाचे प्रमुख ज्येष्ठ शिक्षक सुनील साळुंखे व प्राचार्य पी.एम. कोळी यांच्या शुभहस्ते श्रींची स्थापना करण्यात आली. यावेळी जूनियर चे ज्येष्ठ शिक्षक सुरेश पाटील, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, नितीन पाटील, गोपाल हाडपे, सुनील वाघ, दीपककुमार पाटील,समाधान पाटील, आर .आर .पाटील, किरण पाटील, कल्याण नेरकर,नीलिमा पाटील, रूपाली पाटील ,विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामलाल पाटील यांनी परिश्रम घेतले तर सजावटी साठी सुरेश पाटील व संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. श्रींच्या स्थापनेनंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *