भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेतर्फे चिंतन दिनानिमित्त विविध विविध स्पर्धांचे आयोजन
![]()
भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेतर्फे चिंतन दिनानिमित्त विविध विविध स्पर्धांचे आयोजन ठाणे ( मनिलाल शिंपी ) दिनांक 20 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजीग्रींस इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पूर्व येथे भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेचा वितीने “चिंतन दिवस” विविध उपक्रम,आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी शाळेची यादी खालील प्रमाणे असून महत्व पूर्णसूचना देण्यात आल्या […]
शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम
कोठारी कनिष्ठ महाविद्यालय आणि स्काऊट विभागाने शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
आज दिनांक १९ फेब्रुवारी 2023 रोजी शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एमकोठारी कनिष्ठ महाविद्यालय आणि स्काऊट विभागाने शिवजयंती उत्साहात साजरी केली. प्रथम सर्व विद्यार्थी व सर्व स्काऊट विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची साफ सफाई केली. सकाळी ठीक ०८:३० वाजेला शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.के.जे.सिसोदिया होत्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गर्जा […]
विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक अनिल पाटील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
![]()
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 23 हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक श्री अनिल नथू पाटील यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण काल दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे मान्यवर व सुरेश पाटील […]
आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते केला गेला सन्मान वर्दीचा!
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक…
![]()
आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते केला गेला सन्मान वर्दीचा!आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक… ठाणे: ( प्रतिनिधी)महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन काळी शिव मंदिर येथे भव्य आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव, यात्रा महोत्सव सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन आयोजित केला आहे, त्यानिमित्त अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधीदेवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट शिक्षक एस के महाजन होते.व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ,क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एच.ओ माळी होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. इयत्ता […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे
स्नेहसंमेलन चिमुकल्यांनी
गाजवले…
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचेस्नेहसंमेलन-चिमुकल्यांनीगाजवले. अमळनेर प्रतिनिधी-पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेरतर्फे 17 फेब्रुवारी 2023 रोजीस्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचाकार्यक्रम प्रमुख पाहुणे भाऊसाहेबदेशमुख(निवृत्त प्रशासनाधिकारीनगरपालिका अमळनेर)व कार्यक्रमाचेअध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजीव्हाईस चेअरमन ग.स.सोसायटीजिल्हा जळगाव)तसेच संस्थेचेचेअरमन चंद्रकांत भदाणे सर,संस्थेचेसंचालक भैय्यासाहेब मगर सर,यांच्याहस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाचीसुरुवात करण्यात आली.स्नेहसंमेलनाची सुरूवात देवा श्रीगणेशा या गाण्यापासून करण्यातआली,गलती से मिस्टेक,श्री वल्ली,मेरे पापा,मैने पायल है छनकाई,प्रेमरतन,असे विविध प्रकारच्या गाण्यांवरसर्व विद्यार्थ्यांनी […]
अतुलनीय कर्तुत्व, व्यक्तित्व, प्रभुत्व याचा समुच्चय म्हणजे राजे शिवाजी!!
![]()
अतुलनीय कर्तुत्व, व्यक्तित्व, प्रभुत्व याचा समुच्चय म्हणजे राजे शिवाजी!! ह्या भूतलावर खूप राजे झालेत परंतू छत्रपती सारखा राजा लाखात एक होतो.पराक्रमाची ,संस्काराची, नैतिकतेची, राष्ट्राभिमानाची, तेजस्वितेची खाण असलेल्या घराण्यात शिवबा जन्मले.गुलामीने लचके तोडणारे सोळावे शतक त्यात शिवबा आले. माता जिजाऊ जिने लहानपणापासून युद्धाचे व राज्यकारभाराचे ज्ञान मिळविले होते. अंगाअंगात स्वाभिमान, राष्ट्रतेज असलेल्या मातेचा शिवबा पुत्र होते.आपल्या […]
श्री बालाजी महाराज मंदिरात आता वीस रुपयात महाप्रसाद.महाप्रसाद समिती अध्यक्ष लोकप्रिय मा.खासदार नानासाहेब ए.टी.नाना पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ.
![]()
श्री बालाजी महाराज मंदिरात आता वीस रुपयात महाप्रसाद.महाप्रसाद समिती अध्यक्ष लोकप्रिय मा.खासदार नानासाहेब ए.टी.नाना पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ. पारोळा शहराचे आराध्य दैवत प्रति तिरुपती श्री बालाजी महाराज मंदिरात आज महाशिवरात्री चे औचित्य साधून अवघ्या वीस रुपयात पोटभर महाप्रसाद वितरण करण्याचा निर्णय श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीने घेतला आहे. भाविकांनी याचा रोज लाभ घ्यावा असे आवाहन श्री […]
तमाम शिवप्रेमी बंधू व भगिनींना शिवजयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा-बापूसौ राकेश शिंपी
अध्यक्ष-जुनी पेंशन हक्क समिती जळगांव
महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटना
पारोळा तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ
संघटक-महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना पारोळा
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!शुभेच्छुकमा. बापू राकेश शिंपीअध्यक्ष-जुनी […]
तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा-बापूसो डॉ.दिनेशभाई बलवंतराय ठक्कर
अन्नदाते,संचालक :- स्वामी नारायण हॉल
कल्याण, पश्चिम जिल्हा ठाणे
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!शुभेच्छुकबापूसो.डॉ.दिनेशभाई बलवंतराय […]

