1 min read

भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेतर्फे चिंतन दिनानिमित्त विविध विविध स्पर्धांचे आयोजन

Loading

भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेतर्फे चिंतन दिनानिमित्त विविध विविध स्पर्धांचे आयोजन

ठाणे ( मनिलाल शिंपी ) दिनांक 20 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी
ग्रींस इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पूर्व येथे भारत स्काऊट गाईड डोंबिवली स्थानिक संस्थेचा वितीने “चिंतन दिवस” विविध उपक्रम,आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभागी शाळेची यादी खालील प्रमाणे असून महत्व पूर्ण
सूचना देण्यात आल्या आहेत :- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली आपल्या शाळेचे नाव समाविष्ट करा स्काऊट गाईड यादी संख्या यादी तयार करण्यात आली आहे मॉडेल इंग्लिश स्कूल एम आय डी सी डोंबिवली.

ग्रींस इंग्लिश स्कूल,
प्रकाश विद्यालय.
स है जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग डोंबिवली, मंजुनाथ विद्यालय इंग्लिश मिडीयम,
स.है.जोंधळे विद्यामंदिर. मराठी माध्यमिक डोंबिवली(प.),
डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पश्चीम , ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली,डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पूर्व,
शाह जयेश मोनजी इंग्लिश स्कूल डोंबिवली,शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व.
जन गण मन इंग्लिश सेकंडरी आणि विद्यामंदिर (CBSE आणि STATE) डोंबिवली पश्चिम. गार्डियन school आयसीएसई डोंबिवली,
सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवली पूर्व ,
शिवाई बालक मंदिर प्राथमिक विभाग डोंबिवली पूर्व
बँड स्पर्धेत
मॉडेल2 इंग्लिश स्कूल एम आय डी सी डोंबिवली.
डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पश्चीम
ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली,
सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवली पूर्व,
डॉन बॉस्को स्कूल सागाव डोंबिवली पूर्व,
सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक नृत्य स्पर्धेत
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली.या शाळांनी विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
जगदीश उगले,एकनाथ चौधरी हे करतील.

प्रमुख पाहुण्यांचे सुमनांनी स्वागत करून,
दीप प्रज्वलन
स्काऊट गाईड प्रार्थना झाल्यानंतर
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक संस्थेचे अध्यक्ष
अशोक जगताप करतील.
प्रमुख पाहुण्यांचा सन्मान डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था उपस्थित पदाधिकारी.

आदर्श स्काऊट मास्टर /गाईड कॅप्टन पुरस्कार

आदर्श स्काऊट मास्टर सन्मानचिन्ह वाचन
राजू घुले करणार आहेत.

आदर्श गाईड कॅप्टन सन्मानचिन्ह वाचन
. माधुरी पाटील करतील.
प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व धर्मीय प्रार्थना आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक कार्यक्रम आयोजित केलेल्या शाळा सन्मान समारंभ
8 शाळा
राष्ट्रपती पुरस्कार विद्यार्थी सन्मान समारंभ, 2 विद्यार्थी
राज्य पुरस्कार विद्यार्थी सत्कार समारंभ 9 विद्यार्थी

खरी कमाई पारितोषिक वितरण समारंभ
स्काऊट गाईड पथक नोंदणी पारितोषिक वितरण समारंभ
कब -बुलबुल व बनीटमटोला पथक नोंदणी पारितोषिक वितरण समारंभ

चिंतन दिन कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ
संचलन स्पर्धा परिक्षक कमिटी मध्ये आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी
गोपाळ सुर्यवंशी यांची निवड केली आहे.
बँड स्पर्धा परीक्षक कमिटीमध्ये
केतन सर
शेटे सर काम पाहणार आहेत.
तंबू व गॅझेट स्पर्धा परीक्षक कमिटीमध्ये
राजू घुले सर
नरेंद्र राणे सर
अनंत उतेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम (सामूहिक नृत्य) परीक्षक कमिटीमध्ये
विजयश्री मोकाशी
माधुरी पाटील यांना घेण्यात आले आहे.

सर्व स्पर्धेच्या ट्रॉफी चेक करून देन्याची जबाबदारी
प्रशांत पाटील
.जितेश पाटील
. लवलेश मिश्रा यांना सोपवण्यात आली आहे.

पाहुण्यांचा चहा नाष्टा ची व्यवस्था चंद्रकांत खैरनार सर.
हरीश मेहता सर
सौ अनुराधा त्रीवेदी
सौ. नूतन कुऱ्हाडे मॅडम यांच्याकडे देण्यात आली आहे.
विद्यार्थी शिस्त पालन व्यवस्थापण
प्रत्येक शाळेच्या उपस्थित स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांची असेल

उपस्थित विद्यार्थी नास्ता व्यवस्था
प्रत्येक शाळेच्या उपस्थित स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी करायची आहे.असे सुत्रबध्द नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *