Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
महाराष्ट्र विशेष बातमी

प्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न , एलिमेंटरीचे ५४३, इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी

ईश्वर रामदास महाजन 01 Oct 2026, 14:32 988 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:47 4 min read
🔧 साधने:
प्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न  ,   एलिमेंटरीचे ५४३, इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी

अमळनेर प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा सुरळीतपणे संपन्न झाली. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या परीक्षेत तालुक्यातील सुमारे ३० शाळांमधून एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

एलिमेंटरी परीक्षेसाठी ५४३ तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेच्या विविध सत्रांमध्ये वस्तुचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, भूमिती तसेच अक्षरलेखनाचे पेपर घेण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कला शिक्षकांनी सहकार्य केले.

परीक्षेचे केंद्र समन्वयक म्हणून डी. एन. पालवे, सहसमन्वयक के. व्ही. पाठक यांनी जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापक ए. डी. भदाणे, लिपिक सागर पवार, प्रसाद गोसावी यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांचे सहकार्य लाभले.

कोट

या शाळा होत्या सहभागी

श्रीमती डी आर कन्या शाळा, पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल,

लोकमान्य विद्यालय, साने गुरूजी कन्या स्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय,

श्री. एन.टी.मुंदडा माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, अल फैज उर्दू हायस्कूल,

श्रीराम गबाजी सोनवणे विद्या मंदिर भरवस, बालाजी विद्यालय गांधली पिळोदे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दहिवद,आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव, नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मांडळ, सु.ह.मुंदडे मा. उच्च माध्य. विद्यालय मारवड, माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द, दत्त माध्यमिक विद्यालय पातोंडा, माध्यमिक विद्यालय दोधवद , डी.एन.पाटील माध्यमिक विद्यालय चौबारी, एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर, कै. एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय धार मालपुर, बी.बी. ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे, झेड.डी.सोनवणे हायस्कूल मुडी माध्यमिक विद्यालय लोण बुद्रुक, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी ,शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, के.व्ही पाटील माध्यमिक विद्यालय सारबेटे,अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे शासकीय आश्रम शाळा यांनी सहभाग नोंदवला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीएका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपचारासाठी तुमच्या मदतीची गरज आहे! ❤️ पुढील बातमी →महाराष्ट्राच्या तिजोरीवर वाढता ताण; हजारो कोटींच्या खर्चावर सवाल! , महसुली तूट, पुरवणी मागण्या आणि वाढते कर्ज… महाराष्ट्राच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!