Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

महाराष्ट्राच्या तिजोरीवर वाढता ताण; हजारो कोटींच्या खर्चावर सवाल! , महसुली तूट, पुरवणी मागण्या आणि वाढते कर्ज… महाराष्ट्राच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!

ईश्वर रामदास महाजन 01 Oct 2026, 16:10 1.3K views अपडेटेड 04 Oct 2026, 22:39 3 min read
🔧 साधने:
महाराष्ट्राच्या तिजोरीवर वाढता ताण; हजारो कोटींच्या खर्चावर सवाल!  ,  महसुली तूट, पुरवणी मागण्या आणि वाढते कर्ज… महाराष्ट्राच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत सध्या विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. महसुली तूट सुमारे ४० हजार कोटी रुपये असताना तब्बल ९७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

एका बाजूला राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा मोठा बोजा असल्याचे चित्र असताना दुसऱ्या बाजूला विविध योजनांसाठी आणि मोठ्या धार्मिक-सामाजिक आयोजनांसाठी हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची चर्चा सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित सुमारे ३५ हजार कोटींच्या खर्चाबाबतही आर्थिक प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कर्ज वाढत असताना खर्चाचे नियोजन नेमके कोणत्या दिशेने? जनतेच्या पैशांचा हिशोब कोण देणार? हा प्रश्न आता केवळ विरोधकांचा राहिलेला नसून सामान्य करदात्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

शेतकरी, बेरोजगार युवक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी निधीची आवश्यकता असताना हजारो कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना सरकारने आर्थिक शिस्त आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करणे गरजेचे आहे.

जनतेचा सवाल थेट आहे—

राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत असताना एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्या कशासाठी?

खर्चाला मर्यादा कोण घालणार?

आणि महाराष्ट्राच्या पैशांचा अंतिम हिशोब जनतेला कधी मिळणार?

आकडे बोलत आहेत; आता सरकारने त्याचा हिशोब द्यावा!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीप्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न , एलिमेंटरीचे ५४३, इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी पुढील बातमी →रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व... संजय एम.देशमुख* *कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!