Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

३७ वर्षांच्या ज्ञानसेवेला भावपूर्ण निरोप!मुख्याध्यापक दादासो. श्री. मनोहर भगवान महाजन सर सेवानिवृत्त; कला शिक्षक म्हणून असंख्य विद्यार्थ्यांच्या मनावर उमटविला संस्कारांचा ठसा*

ईश्वर रामदास महाजन 01 Oct 2026, 03:47 67 views अपडेटेड 11 Oct 2026, 14:01 4 min read
🔧 साधने:
३७ वर्षांच्या ज्ञानसेवेला भावपूर्ण निरोप!मुख्याध्यापक दादासो. श्री. मनोहर भगवान महाजन सर सेवानिवृत्त; कला शिक्षक म्हणून असंख्य विद्यार्थ्यांच्या मनावर उमटविला संस्कारांचा ठसा*

अडावद ता. चोपडा ( प्रतिनिधी)

लोकमान्य शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील मुख्याध्यापक तथा माळी समाज अमळनेरचे अध्यक्ष दादासो. मनोहर भगवान महाजन सर यांनी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ, उल्लेखनीय व निष्कलंक सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली.

महाजन सरांनी आपल्या सेवाकाळात कला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार, शिस्त, सर्जनशीलता आणि माणुसकीची मूल्ये रुजली. त्यांच्या कुंचल्यातून कागदावर चित्रे उमटली; तर शिकवणीतून अनेक पिढ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली.

मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रामाणिक योगदान दिले. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्यातील स्नेहबंध जपत त्यांनी आदर्श कार्यशैली निर्माण केली. त्यामुळे त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा हा केवळ सेवापूर्तीचा कार्यक्रम न ठरता, ३७ वर्षांच्या ज्ञानयात्रेला कृतज्ञतेने दिलेला भावपूर्ण निरोप ठरला.

या प्रसंगी शाळेच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाजन सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदासोबतच विरहाचे अश्रूही तरळले.

प्रमुख उपस्थिती

श्री. दर्शन बडगुजर (बबलू भाऊ)

संचालक, बडगुजर पेट्रोल पंप, चोपडा

श्री. विजय देशमुख

आरोग्य निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, चोपडा

श्री. सुनील महाजन

आरोग्य निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले

कार्यक्रमास महाजन सरांचा सहकुटुंब परिवार, शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माळी समाजाचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

३७ वर्षे विद्यार्थ्यांच्या हातात खडू, रंग आणि ज्ञान देणारे महाजन सर सेवेतून निवृत्त झाले असले, तरी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींत आणि त्यांनी घडविलेल्या पिढ्यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान सदैव अढळ राहणार आहे.

*सेवा संपली… पण संस्कारांची वाटचाल सुरूच राहणार!*

महाजन सरांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, समाधान आणि नव्या सर्जनशील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस कलेप्रमाणेच सुंदर, रंगीबेरंगी आणि आनंदमय होवो, हीच सदिच्छा.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची कार्यकारिणी जाहीर , कुस्तीची परंपरा घराघरांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचविण्याचा निर्धार; २० पदाधिकाऱ्यांची निवड पुढील बातमी →राजभाषा हिंदी दिवस समारोह प्रताप महाविद्यालयात संपन्न**

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!