Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटात अनिल पाटील द्वितीय

ईश्वर रामदास महाजन 24 Oct 2026, 13:56 1K views अपडेटेड 27 Oct 2026, 19:21 3 min read
🔧 साधने:
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटात अनिल पाटील द्वितीय

अमळनेर शहर प्रतिनिधी

शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर व पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ,शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक श्री अनिल नथ्थू पाटील यांनी शिक्षकांच्या इयत्ता नववी ते बारावी च्या माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक मिळविला. ग्रीन ऊर्जा व पर्यावरण संवर्धन या विषयाच्या त्यांच्या साजरीकरणाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळून त्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा अमळनेर उपविभागीय अधिकारी श्री मयूर भंगाळे साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदार उमा ढेकळे,गट विकास अधिकारी एन. आर. पाटील, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मारव ड पोलीस उपनिरीक्षक साजिद मंसूरी, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे , संस्थेचे अध्यक्ष संजय शिरोडे, प्रमोद पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे समन्वयक, अध्यक्ष निरंजन पेंढारे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए .धनगर, गणित अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष एस. के. पाटील, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका,बाल वैज्ञानिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले तर बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीसुरेश केसरकर यांची केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून नियुक्ती, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी ------------------------------------- पुढील बातमी →अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्धार मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात जनजागृती करा; जिल्हा समन्वयक हिम्मत सिंह यांचे आवाहन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!