Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेर मतदारसंघात SIR कार्यक्रम यशस्वी करा- आ.अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बुथप्रमुखांचा मेळावा उत्साहात.

ईश्वर रामदास महाजन 22 Oct 2026, 11:55 1.2K views अपडेटेड 29 Oct 2026, 00:12 5 min read
🔧 साधने:
अमळनेर मतदारसंघात SIR कार्यक्रम यशस्वी करा- आ.अनिल पाटील    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बुथप्रमुखांचा मेळावा उत्साहात.

अमळनेर प्रतिनिधी:- SIR कार्यक्रम संपुर्ण देशात सुरू असून आता सुनावणीचा अंतिम टप्पा सुरू आहे,यासाठी राष्ट्रवादीच्या बी एल ए तथा बूथ प्रमुखांनी जागृत राहून अमळनेर मतदारसंघात SIR कार्यक्रम यशस्वी करावा,चुकून काही आपले महत्त्वाचे मतदान राहिले असेल तर आताच काळजी घेत दुरुस्ती किंवा वाढवून घ्यावे असे आवाहन आ.अनिल भाईदास पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांचा मेळावा

नुकताच नर्मदा रिसॉर्ट अमळनेर येथे पार पडला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाईदास पाटील उपस्थित होते.सुरवातीला प्रस्ताविक बीएलए तालुका समन्वयक विक्रांत पाटील यांनी केले तर तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी मार्गदर्शन केले.उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील पुढे म्हणाले की 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात 3 लक्ष 2 हजार 94 एकूण मतदान होते,मात्र एस आय आर कार्यक्रमात आताच्या प्रारूप यादी नुसार 2 लाख 57 हजार मतदार असून यात 44,390 मतदार अनमॅपिंग आहेत, त्यापैकी 21670 मतदारांच्या नावात बदल व पत्ता बदल आहे तर 12 हजार 296 मतदार सापडत नाहीये.कायमचे कट झालेले मतदार 39,595 आहेत. आता शेवटचा सुनावणीचा सुरू आहे,यासाठी आपल्या भागातील BLO ना संपर्क साधून आपले लोक तपासून सुनावणी चे काम करून घ्या.आपल्या बुथवरील कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, यात सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना स्थान द्या,आपले गाव व वार्ड सक्षम करण्यासाठी बूथ सक्षम करा,यापुढे निवडणूक असो किंवा विकास काम असो बूथ प्रमुखांच्या शब्दाला किंमत असेल. यामुळे आपले बूथ सक्षम करा.प्रारूप मतदार यादी चाळून जी नावे राहिले असतील ते फॉर्म क्रमांक 6 भरून वाढवून घ्या.फॉर्म क्रमांक 8 भरून हरकत असलेली नावे कमी करून घ्या.

विकासकामातही आपण मागे नसून सर्वत्र रस्त्याचे जाळे, दुष्काळ निवारणासाठी आर्च बंधारे व पाडळसरे धरण आदि कामे प्रगतीपथावर आहेत, उपसा सिंचन योजनाही प्रगती पथावर आहे.शहरातही मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.बाजार समिती, शेतकीसंघ, नगरपालिका आदी संस्थातील लोकप्रतिनिधी यांनी लोकांशी नाड तुटू देऊ नका.एकजुटीने कामाला लागा व पक्ष वाढवा असे आवाहन आमदारांनी केले. व्यासपीठावर,माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,शेतकरी संघ प्रेसिडेंट संभाजी पाटील,पारोळा चे माजी जि प सदस्य रोहिदास पाटील (दाजी) माजी पं.स उपसभापती जितेंद्र पाटील उपस्थित होते.तर मेळाव्यास बाजार समिती,शेतकरी संघ,नगरपालिका चे लोकप्रतिनिधी तसेच आजी माजी जि प व प स सदस्य,सरपंच व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअभिष्टचिंतन विशेष लेख , शून्यातून शिखराकडे झेप घेणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व रावसाहेब भूषण गोकुळ पाटील पुढील बातमी →शिक्षण, समाजसेवा, सहकार आणि पत्रकारितेतून कर्तृत्वाचा ठसा श्री. प्रमोद पंढरीनाथ चिलाणेकर पाटील यांचा ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये गौरव **शिक्षणातून परिवर्तन, समाजसेवेतून माणुसकी आणि पत्रकारितेतून जनहिताचा ध्यास**

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!