Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

प्रताप' मध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न*- ● डॉ.ए.पी.जे.कलाम यांना अभिवादन ● राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

ईश्वर रामदास महाजन 16 Oct 2026, 07:32 1.1K views अपडेटेड 23 Oct 2026, 04:21 4 min read
🔧 साधने:
प्रताप' मध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न*-  ● डॉ.ए.पी.जे.कलाम यांना    अभिवादन  ● राज्यशास्त्र विभागाचा    उपक्रम

अमळनेर- येथिल खा.शी.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभागात १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन तथा शास्त्रज्ञ अबुल पाकिर जैनूलबद्धीन अब्दुल कलाम अर्थात,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनाने 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश निर्गमित केले.

डॉ.कलाम एक उत्तम संशोधक, प्रशासक,लेखक,वाचक,शास्त्रज्ञ असणारे बहुआयामी व्यक्तीमत्व होते.१५ ऑक्टोबर म्हणजे डॉ.कलाम यांची ९५ वी जयंती ही 'विश्व छात्र दिवस' म्हणून सुद्धा साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणजे

राज्यशास्त्र विभागात डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विभागातील सर्व प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राज्यशास्त्र विभागसह अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.संदीप नेरकर यांनी 'वाचन प्रेरणा दिन' म्हणजे काय ? या दिवसाचे महत्व यावर विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली.राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी 'डॉ.कलाम : व्यक्ती व कार्य' या विषया संबंधी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.डॉ.सुनिल राजपूत यांनी आभार व्यक्त करताना 'आपण रोज एक चांगले ग्रंथ वाचण्याचा संकल्प केला पाहिजे' असे आवाहन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

प्रस्तुत अभिवादन प्रसंगी डॉ.राखी घरटे,प्रा.निर्भय सोनार,प्रा.रुपाली महाजन,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.मनिषा पारधी,प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.सुनिल सपकाळे,प्रा.सचिन आवटे,प्रा.भिका पावरा, प्रा.प्रणव शिंदे,प्रा.हितेश निकुंभे आदी उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.निर्भय सोनार,डॉ.आकाश गव्हाणे,कल्याणी महाजन,जोया पिंजारी,अकांक्षा अहिरे,खुशी पाटील,जोत्स्ना पाटील,कुणाल शिरसाठ,निखिल बनकर,केतन चौधरी, दिलीप पवार आदींनी परिश्रम घेतले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीचाळीसगाव तालुक्यात MRGS योजनेतील विकासकामांच्या चौकशीची मागणी!* , *अपूर्ण कामांची बिले काढल्याचा गंभीर आरोप; दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार* पुढील बातमी →दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नोबेल फाउंडेशनचा आदर्श निर्णय; वर्धापन दिनाचा अनावश्यक खर्च टाळून दहा विद्यार्थ्यांना घेणार शिक्षणासाठी दत्तक , विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि शिक्षणासाठी सहकार्य; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!