Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त सरस्वती विद्यामंदिरात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा प्रेरणादायी गोष्टींतून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी; गुलाबाई व दांडिया महोत्सवातील विजेत्यांचा गौरव

ईश्वर रामदास महाजन 15 Oct 2026, 05:37 1.1K views अपडेटेड 27 Oct 2026, 13:14 3 min read
🔧 साधने:
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त सरस्वती विद्यामंदिरात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा    प्रेरणादायी गोष्टींतून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी; गुलाबाई व दांडिया महोत्सवातील विजेत्यांचा गौरव

जळगाव प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची गोडी वाढावी आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलिमा भारंबे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्ट सांगण्यात आली. त्यानंतर या गोष्टीवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलाम यांचे प्रेरणादायी जीवन, त्यांची जिद्द, मेहनत आणि ज्ञानाविषयीची निष्ठा यांची ओळख करून देण्यात आली.

दरम्यान, विद्यालयात आयोजित एकदिवसीय गुलाबाई महोत्सव आणि दांडिया महोत्सवात विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला. संस्थाध्यक्ष मनोजकुमार पाटील आणि संचालक चिरंजीव रामराजे पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक उपक्रमांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुवर्णलता अडकमोल आणि सविता ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवी शिंदे, दीपाली जगताप, सीमा जोशी आणि सुदर्शन पाटील यांनी सहकार्य केले.

**वाचनातून ज्ञान, प्रेरणेतून प्रगती आणि सहभागातून व्यक्तिमत्त्व विकास** हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअसामान्य जिद्द ठेवून स्वप्न साकार करणारे मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम!! पुढील बातमी →दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार! , अमळनेरच्या महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन; हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी अनुदानाची मागणी, एस.आय.आर. रद्द करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!