Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

शिव टेकडी येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण उत्साहात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ‘हरित अमळनेर’साठी वृक्षसंगोपनाचा संकल्प

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 04:53 1.1K views अपडेटेड 14 Oct 2026, 21:19 3 min read
🔧 साधने:
शिव टेकडी येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण उत्साहात    पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ‘हरित अमळनेर’साठी वृक्षसंगोपनाचा संकल्प

अमळनेर प्रतिनिधी

: पर्यावरण संवर्धनासोबतच अमळनेर शहर अधिकाधिक हरित करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने धार-मारवड विकास मंचाच्या सहकार्याने शिव टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिव टेकडी, मारवड रोड, अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे अध्यक्ष Ln. जितेंद्रभाऊ पारख, सचिव Prof. Dr. Jayesh Gujarathi, प्रोजेक्ट चेअरमन Ln. महेंद्र पाटील, तसेच प्रशांत सिंघवी, राजू नाढा, डॉ. मिलिंद नवसारीकर, दिनेश मणियार, दिलीप गांधी, रजनीश वरलानी, चंद्रकांत महाजन, कमलेश भंडारी, प्रताप शिंपी, आशिष चौधरी, गणेश तात्या यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

तसेच शिव टेकडी ग्रुप आणि धार-मारवड विकास मंचाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

दरम्यान, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्रभाऊ पारख यांचा शिव टेकडीचे संस्थापक प्रताप आबा व माजी सरपंच गणेशभाऊ धोंडू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पर्यावरणाचे रक्षण, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढीसाठी हिरवेगार व निरोगी वातावरण निर्माण करणे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. प्रशम कोल्हे यांना उमेदवारी द्यावी – अनिल बोरनारे यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी पुढील बातमी →अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे मोहित पाटील यांचा जाहीर गुणगौरव , आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून उच्च पदावर निवड; वार्षिक सर्वसाधारण सभेत ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!