Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

बालविवाह रोखण्यासाठी पिळोदा ग्रामपंचायतीचा पुढाकार; जनजागृतीसह सामूहिक शपथ

ईश्वर रामदास महाजन 03 Oct 2026, 04:35 1.1K views अपडेटेड 24 Oct 2026, 04:37 3 min read
🔧 साधने:
बालविवाह रोखण्यासाठी पिळोदा ग्रामपंचायतीचा पुढाकार; जनजागृतीसह सामूहिक शपथ

‘

अमळनेर प्रतिनिधी

पिळोदा ग्रामपंचायतीच्या सभेत गावाला ‘बालविवाहमुक्त ग्राम’ करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी 2 ऑक्टोंबर च्या ग्रामसभेत एकमताने केला. बालविवाह रोखण्यासाठी गावातील नागरिक, महिला, युवक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध विभागांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत ग्रामपंचायत सभेत ठरावही मंजूर करण्यात आला.

यावेळी आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर संस्थेच्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या प्रकल्पांतर्गत बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बालकांच्या हक्कांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

यावेळी आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेरच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान पाटील तसेच श्रम साफल्या एज्युकेशनचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बालविवाहाच्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

पथनाट्यातून बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यात होणाऱ्या परिणामांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. तसेच बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी गावात बालविवाह होऊ न देण्याची आणि मुला-मुलींना शिक्षणाची संधी देण्याची सामूहिक शपथ घेतली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावाला बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीआशा सेविका, गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अमळनेरमध्ये बैठक , पेन्शन, ग्रॅच्युटी, मानधनवाढीसह विविध मागण्यांवर चर्चा; मुंबई, नागपूर व दिल्लीतील आंदोलनाबाबत मार्गदर्शन पुढील बातमी →कमी गुणांनी थांबवले नाही, जिद्दीने गाठली पीएच.डी.; डॉ. नेरकरांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!