जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण*
1 min read

जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण*

Loading

*जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण*

अनिल करंदकर
सातारा/जावली तालुक्यातील सर्व सामन्य कुटुंबातील परिस्थिती बेताची शिक्षणाची आवड पण परिस्थिती मुळे माघार करंदी ता. जावली गावचे , श्री रामचंद्र भिकू भिलारे यांच्या सुकन्या आणि 2001 जनता माध्यमिक विद्यालय करंदी शाळेची इयत्ता १० बॅचची विद्यार्थीनी रसिका रामचंद्र भिलारे परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत तब्बल २५ वर्षे मनाशी बाळगून होती.
पण आयुष्याच्या धकाधकीतही तिने जिद्द सोडली नाही. सातत्याने प्रयत्न करत अखेर यंदाच्या बोर्ड परीक्षेत तब्बल ६१% गुण मिळवून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत आपलं स्वप्न पूर्ण केलं. हीच खरी प्रेरणा — जिद्दीपुढे यशाला नतमस्तक व्हावंच लागतं!
तुझ्या जिद्दीला सलाम माहेरच नाव रसिका रामचंद्र भिलारे
आणि आत्ताचे सासरचे नाव रसिका राहूल जाधव संसाराचा गाडा ओडत असताना वेळात वेळ काढून सातरा येथील उमेद प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या माध्यमातून शिक्षण घेऊन यशस्वी होउन ६१% गुण मिळवून प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण.या यशामुळे करंदी रानगेघर,पंचक्रोशीतील आणि करंदी (तांबटवाडी) माथाडी कामगार समाज सेवक श्री बाळू भिलारे ,श्री लक्षीमण भिलारे, सिंहगर्जना मित्र मंडळ, आणि भिलारे परिवार यांच्या वतीने आणि श्री सुर्यकांत करंंदकर (पाटील),राजेंद्र करंदकर -(शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रानगेघर) सचिन गोळे, सचिन करंदकर,अमोल करंदकर, सत्यवान भिलारे-(साईकृपा टेंम्पो सर्विस मुंबई) चंद्रकांत करंदकर अंकुश चव्हाण, नवनाथ भिलारे माथाडी मित्र मंडळ मुबंई दत्तात्रय भिलारे , सतिश करंदकर नितीन भिलारे,संतोष करंदकर (पाटील) शंकर शिर्के (शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष करंदी) धनंजय निकम, शिवाजी निकम ( सातारा जिल्हा कार्याध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया ),अजय निकम,करंदी – रानगेघर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे त्याच प्रमाणे सातारा जिल्हा अध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया, आणि मराठा महासंघ सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष श्री अनिल करंदकर (पाटील) यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे
जिद्दी पुढे यशाला नतमस्तक व्हावंच लागत !—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *