महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा
1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधत शाळेतील ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर वर्ग पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक निकालाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार, एम बी मोरे, एस व्ही आढावे , एच डी माळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे ,नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, अरुण शिरसाट, अजय पवार, ग्रंथपाल गोपाल महाजन, लिपिक जे एस महाजन ,पी डी बडगुजर , सेवक जीवन भोई ,अशोक पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *