डॉ. मनिलाल शिंपी यांना “समाजभूषण पुरस्कार–2026” ने सन्मानित; रोहा येथे गौरवपूर्ण सोहळा
1 min read

डॉ. मनिलाल शिंपी यांना “समाजभूषण पुरस्कार–2026” ने सन्मानित; रोहा येथे गौरवपूर्ण सोहळा

Loading

मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी यांचा “समाजभूषण” पुरस्काराने सन्मान.

ठाणे(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) चे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर)डॉ. मनिलाल शिंपी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “समाजभूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गौरविण्यात आले.
साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त
रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा नगर परिषद रोहा येथील आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
डॉ.मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.शिंपी समाजातून महाराष्ट्रातील एकमेव मानवसेवेचे उपासक म्हणून ओळखले जाणारे प्रभावी नेतृत्व अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कृतज्ञता व्यक्त करत सत्यनिष्ठ, निर्भीड आणि लोकाभिमुख सामाजिक सांस्कृतिक, मानवसेवेचा गौरव”समाजभूषण” म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल डॉ .शिंपी यांनी आयोजीत कार्यक्रमात सांगितले.
या प्रसंगी साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” व टॉप टेन न्यूजचे संपादक श्री. प्रशांत गणपत मोरे,जेष्ठ पत्रकार अलिबाग डॉ.श्री. जयपाल पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,जेष्ठ पत्रकार भिवंडी अँड.संतोष चव्हाण,जेष्ठ पत्रकार भिवंडी श्री.अफसर खान,मराठी अभिनेत्री सौ.अर्चना पाटील, मेडिटेशन सेंटर संचालिका ब्रह्मकुमारी वैशाली दीदी,ह.भ.प.अँड. आकाश महाराज भोंडवे, महेश स्वामी जंगम, संजय लोटणकर, व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,पुष्पगुच्छ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. आजचा महाराष्ट्र टॉप 10 न्यूज चॅनेल चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मानवसेवा, समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या
महाराष्ट्रातील समाजसेवकांचा विशेष पुरस्कार सोहळा दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, व रस्ता सुरक्षा अभियान चे विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) आदिवासी भागातील सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील परिवर्धा येथील श्री. रतिलाल रामदास शिंपी व लीलाबाई रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी हल्ली मुक्काम आंबिवली, कल्याण) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, वीटभट्टी कामगारांना मिष्टान्न पुरणपोळी आमरस गुलाब जामून भाजी पुरी असे भोजन वाटप, आदिवासी पाड्यातील लोकांना कपडे, रेशन, महिलांना साडी वाटप,तसेच ऊसतोड कामगारांना थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ब्लँकेट, उलन टोपी, स्वेटर वाटप करणे, खेळाडूंना विशेष प्राधान्य देऊन आदिवासी भागातील सातपुड्यातील नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचा सहकार्याने विविध मैदानी खेळ स्पर्धा आयोजन करून खेळाचे महत्व पटवून देण्याचे कार्य करत आहेत.अशा प्रकारे अनेक प्रकारचे समाजहिताचे उपक्रम सुरू आहेत.या सर्व समाजसेवेचा व मानवसेवेचा कार्याची दखल घेऊन आजचा महाराष्ट्र टॉप 10 न्यूज चॅनेल चे संपादक प्रशांत/प्रसाद गणपत मोरे यांनी घेतली होती. दिनाक २२मार्च रोजी रायगड जिल्ह्यतील रोहा येथे चॅनलच्या वर्धापन दिनाचा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांना “महाराष्ट्र समाज भूषण 2026” पुरस्कार देण्यात आला
महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) चे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर)डॉ. मनिलाल शिंपी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “समाजभूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गौरविण्यात आले.
साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त
रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा नगर परिषद रोहा येथील आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
डॉ.मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.शिंपी समाजातून महाराष्ट्रातील एकमेव मानवसेवेचे उपासक म्हणून ओळखले जाणारे प्रभावी नेतृत्व अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कृतज्ञता व्यक्त करत सत्यनिष्ठ, निर्भीड आणि लोकाभिमुख सामाजिक सांस्कृतिक, मानवसेवेचा गौरव”समाजभूषण” म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल डॉ .शिंपी यांनी आयोजीत कार्यक्रमात सांगितले.
या प्रसंगी साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” व टॉप टेन न्यूजचे संपादक श्री. प्रशांत गणपत मोरे,जेष्ठ पत्रकार अलिबाग डॉ.श्री. जयपाल पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,जेष्ठ पत्रकार भिवंडी अँड.संतोष चव्हाण,जेष्ठ पत्रकार भिवंडी श्री.अफसर खान,मराठी अभिनेत्री सौ.अर्चना पाटील, मेडिटेशन सेंटर संचालिका ब्रह्मकुमारी वैशाली दीदी,ह.भ.प.अँड. आकाश महाराज भोंडवे, महेश स्वामी जंगम, संजय लोटणकर, व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,पुष्पगुच्छ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
डॉ.मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा गौरव आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे,त्यांचा संकल्पनेनुसार आम्ही खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहोत अशी माहिती दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील दिली. चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत( भाऊ) सोरे, समाज सेवक उद्योजक डॉ.किशोर अढळकर, यांनी.राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा, अखिल भारतीय शिंपी समाज विश्वस्त श्री. विजय नाना बिरारी, श्री. रामेश्वर धाडनकर, कल्याण शिंपी समाजाचे सचिव,अरविंद शिंपी, अध्यक्ष श्री.गणेश साळवे, खजिनदार श्री.प्रविण भांडारकर, किशोर बागुल, मनोहर सोनवणे,पोलिस पाटील सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नितील चंदेया,निलेश शहा, महिला फाऊंडेशनचा रश्मी शर्मा, लेडीज एक्सप्रेस चा मधुबेन ठक्कर,इच्छामणी भजनी मंडळाच्या अध्यक्षा, खजिनदार सचिव, परिवर्धा येथील आरोग्य सेवक, प्रसिद्ध डॉ.किशोर आमोदकर यांच्यासह सर्व मित्र मंडळी कडून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *