डॉ .सुनिकेश खैरनार यांचे दैदिप्यमान यश !
1 min read

डॉ .सुनिकेश खैरनार यांचे दैदिप्यमान यश !

Loading

डॉ .सुनिकेश खैरनार यांचे दैदिप्यमान यश !

अमळनेर प्रतिनिधी
डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांची ‘सुपर स्पेशालिटी नीट NEET SS परीक्षेत उतुंग भरारी: एना ऋषिकेश येथे कॅन्सर तज्ज्ञ (DM) म्हणून प्रवेश निश्चित.
अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून वडील श्री.नितलआबा भारतीय डाक विभागात नोकरीला आहेत व आई सौ.सुलोचना खैरनार ह्या गृहिणी आहेत, तसेच काका श्री.संदिप खैरनार हे पारोळा येथे प्राथमिक शिक्षक आहेत व लहान काका ईव्हेन्ट मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. घरात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षणाविषयी पार्श्वभूमी नसतानांही त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक सुरवातीपासूनच दाखवली आहे. त्यांनी M.B.B.S भी पदवी नागर गव्हमेंट मेडिकल कॉलेज, मुबई येथून घेतली असून M.D. ही पदवी सायन (Sion) मेडिकल कॉलेज मुबई येथुन नुकतीच पूर्ण केली आहे. तसेच अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी नीट (NEET SS) परीक्षेत डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांनी दैदिप्य‌मान यश संपादन केले आहे. त्यांनी संपूर्ण भारतातून १८ या क्रमांक (All India Rank 18) पटकावून आपल्या हेडावे येथील खैरनार आणि कुरकवाडे येथील सासरे प्रा.डाॅ.श्री.संजय भदाणे व सौ.मनिषा भदाणे या कुटुबांचा आणि अमळनेर परिसराचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक गावकरी आणि मित्र परिवार करत आहे

या धवघवीत यशामुळे त्यांची उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे प्रतिष्ठित एम्स (AIIMS) डी. एम. (DM Oncology / कैन्हार तज्क्ष) या उच्च पदवी प्रवेशासाठी निवड झाली आहे. डॉ सुनिकेश सखैरनार यांच्या या पशाबद्दल हांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. सुनिकेश खैरनार या चे सासर शिंदखेडा तालुक्‌यातील कुरुकवाडे येथील असून सासरे डॉ संजय पाटील हे मारवड कॉलेज येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आम्हास सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांद्याकडून व सासरच्या मंडळींकडून व्यक्त करण्पात आल या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुका मराठा समाज मंडळाचे अध्ाक्ष माननीय आबासाहेब जयवंतराव पाटील आणि संपुर्ण मराठा समाजाकडून कौतुक केले जात जाहे. त्यांच या कार्य कतृत्हाचे सर्वत्र कौतुक होत असून संपूर्ण खान्देशातून हार्दिक अभिनंदन व्यक्त केले जात आहे. तसेच संपूर्ण खान्देशातून पुढील वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *