नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांची मनमोहक प्रस्तुती; पैसिफिक कॉन्वेंटमध्ये सांस्कृतिक जल्लोष
1 min read

नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांची मनमोहक प्रस्तुती; पैसिफिक कॉन्वेंटमध्ये सांस्कृतिक जल्लोष

Loading

नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांची मनमोहक प्रस्तुती; पैसिफिक कॉन्वेंटमध्ये सांस्कृतिक जल्लोष

नागपूर प्रतिनिधी (डॉ राजेश सोनुने)
अर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्था, उमरेड द्वारा संचालित “पैसिफिक कॉन्वेंट” चे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लोकमत बातमी पत्राचे संपादक श्री. कृष्णकुमार मिश्रा सर व
योगशिक्षिका संगीता मिश्रा मैडम यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यत आले. कार्यक्रमात नर्सरी, केजी 1, के जी 2 च्या चिमुकल्या`नी नृत्य, व तारक मेहता का उल्टा चश्मा चे नाटक प्रस्तुत करून दर्शकाचे मन मोहुन घेतले. या कार्यकमाला सफल बनाविन्या करीता अध्यक्षा खान मैडम, सचिव इंजीनियर शबाना खान, संस्थेचे सदस्य ,शिक्षिकांचे तसेच विद्यार्थी व पलकांचे विशेष सहयोग मिडाले. कार्यक्रमाच संचालन व उपस्थित दर्शकांचे आभार प्रदर्शन श्रीमती परवीन पठान यांनी केले. उपस्थित दर्शकांनी विविध खाद्यवस्तु चे आस्वाद घेतले. भरपूर मनोरंजन पूर्ण या कार्यक्रमात चिमुकल्याणनी भारतीय संस्कृतित असलेल्या विविधतेत एकतेचे संदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *