थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन , अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार
![]()
थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन
अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार
अमळनेर (प्रतिनिधी):-
थाळनेर ता. शिरपूर येथील रहिवासी गं. भा. भूताबाई चिंधा तेले (वय ९५) यांचे दिनांक ५ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता थाळनेर येथील राहत्या घरून निघणार आहे.
भूताबाई तेले या अमळनेर येथील के. डी. गायकवाड हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक एस.सी. तेले यांच्या आई होत. तसेच जी.एस. हायस्कूल चे उपशिक्षक व साने गुरुजी पतपेढीचे संचालक रोहित तेले यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

