हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर!  हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1 min read

हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर! हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर!

हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर प्रतिनिधी
हिंदी अध्यापक मंडळ अंमळनेर व युनियन बँक शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच्यातून तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला. अमळनेर तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये दरवर्षाला हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हिंदी अध्यापक मंडळाचे सचिव व निभोंरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.आर.चौधरी यांच्या सौजन्याने जीवन गौरव पुरस्कार दिला जातो यावर्षी सेवानिवृत्त हिंदी शिक्षक श्री संभाजी निंबा पाटील
पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय फाफोरे यांना सहपत्नीक सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षाला हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यक्रमाला युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
नुकताच हिंदी अध्यापक मंडळाचा निबंध स्पर्धेचा निकाल हिंदी अध्यापक मंडळाच्या सहविचार सभेमध्ये घोषित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते. निकाल हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार आशिष शिंदे, माजी सचिव तथा ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप पाटील यांच्या हस्ते घोषित करण्यात आला.
यावेळी हिंदी अध्यापक मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन ,कार्य. सदस्य श्रीमती कविता मनोरे, कोषाध्यक्ष श्रीमती प्रतिभा जाधव, श्रीमती कविता साबे, तडवी सर, सुनील पाटील , प्रदीप चौधरी,प्रशांत वंजारी शशिकांत पवार ,भोई सर,आदी कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शाखा शहादा यांच्या सौजन्याने 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

शहरी छोटा गट

प्रथम-धनश्री अमोल शिंदे इयत्ता सातवी डि.आर.कन्या हायस्कूल,अंमळनेर
द्वितीय-कुणाल हेमंत बोरसे इयत्ता सहावी,पी. बी. ए. इंग्लिश स्कूल, अंमळनेर
तृतीय- तेहसीन अकबर अल फैज
उत्तेजनार्थ- 1)शफीया अमित तडवी (लोकमान्य विदयालय, अंमळनेर )
2)तन्वी विजय पाटील-आदर्श प्राथमिक शाळा (भगिनी मंडळ), अंमळनेर

मोठा गट(शहरी विभाग )
प्रथम-आर्यन बाळासाहेब सोनवणे इयत्ता दहावी एन. टी.मुंदडा हायस्कूल, अमळनेर

द्वितीय- कल्पेश बजरंग पावरा (इ. 10वी )साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अंमळनेर
तृतीय- स्नेहल समाधान पाटील (इ. 10वी ) डी आर कन्या शाळा, अमळनेर
उत्तेजनार्थ
1)महेश्वरी मनोहर पाटील इ.10वी
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अंमळनेर
2)शितल रोहिदास जाधव
इ.10वी एम.एस मुंदडा हायस्कूल,अमळनेर —————————-

ग्रामीण क्षेत्र
लहान गट विजेता
प्रथम- लावण्या संभाजी पाटील( इ. 6वी )नंददीप माध्यमिक विद्यालय, निम
द्वितीय- कविता भाईदास ठाकरे
इ. 7वी,के पी सोनार जैतपीर
तृतीय- वैष्णवी किरणपुरी गोसावी (इ. 7वी )
आदर्श हायस्कूल, मांडळ

4)मयुरी ठोकीकर महानुभव
इ. 7वी श्रीराम गबाजी सोनवणे हायस्कूल,भरवस 5) चैताली खंडू कोळी 5वी झेड डी सोनवणे माध्यमिक विद्यालय मुडी उत्तेजनार्थ
6)इशिका अनिल चव्हाण इ.7वी
किसान दाजीबा पाटील सावखेडा
7) प्रेरणा हितेंद्र राजपूत
इ.7वी माध्यमिक विद्यालय दोधवद

मोठा गट ग्रामीण विजेता
प्रथम -पलक दिलीप परदेशी (इ10वी ) सु.व्ही. मुंदडे हायस्कूल मारवड
द्वितीय- अर्पिता प्रवीण बोरसे
इ. 9वी,महात्मा फुले हायस्कूल देवगांव ता. अमळनेर
तृतीय- चांदणी प्रकाश वंजारी इ. 8वी योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर
4)चेतन गोविंदा राठोड इ.10वी
कमल आक्का पाटील सार्वजनिक विद्यालय सारबेटा
5)दक्षता रविंद्र सोनवणे 10वी
बालाजी विद्यालय गांधाली-पिळोदे
उत्तेजनार्थ
1)आरुषी रवींद्र बंजारा इ.9वी
आण्णा सो मा . का. पाटील आश्रम शाळा,रणाईचे
2)भूमिका मधुकर पाटील
इ8वी
आदर्श माध्यमिक विद्यालय, अमळगाव

विशेष सहभाग विजेता विद्यार्थी
1)कु.कृष्णाली गंगाधर महाजन
इ. 10वी
सर्वोदय माध्यमिक विद्यालय गुढे ता. भडगाव
2)लावण्य प्रकाश मिस्त्री
इयत्ता सहावी
गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे ता. एरंडोल
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते
जानेवारी महिन्यामध्ये कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे तसेच शाळेतील मुख्याध्यापक व हिंदी शिक्षकांना पत्राद्वारे कळविले जाईल असे हिंदी अध्यापक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा मा. सचिव दिलीप पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *