विश्वासाची नांदी प्रत्येक पावलावर… प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची दमदार ओळख!
1 min read

विश्वासाची नांदी प्रत्येक पावलावर… प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची दमदार ओळख!

Loading

विश्वासाची नांदी प्रत्येक पावलावर… प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची दमदार ओळख!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मधून स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा, महिला-सुरक्षा आणि तरुणांच्या संधी यावर स्वप्ना पाटीलचे लक्ष केंद्रित आहे.
माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रचार आत्मविश्वासाने आणि जोरात पुढे सरकत आहे.
त्यांच्या संवादशैलीतील आत्मीयता, महिलांच्या उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा जोश आणि ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा यामुळे प्रभागात विकासाची नवी संधी स्पष्टपणे दिसून येत आहे.
शहरात एकच संदेश घुमत आहे — “धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व… विकासाचा सूर्यप्रकाश सर्वांसाठी!”
प्रभागातील मतदार स्वप्ना पाटीलच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या बदलासाठी उत्सुक असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत प्रभागात नवा इतिहास घडवण्याची तयारी चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *