नवरात्र उत्सवासाठी आर एस पी युनिट पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी सज्ज. ठाणे विभागात वाहतूक विभागासाठी आर एस पी युनिटचे सहकार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे: पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट .
![]()
नवरात्र उत्सवासाठी आर एस पी युनिट पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी सज्ज.
ठाणे विभागात वाहतूक विभागासाठी आर एस पी युनिटचे सहकार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे: पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट .
ठाणे:कल्याण( प्रतिनिधी)
ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त माननीय पंकज शिरसाट साहेब यांचा निर्देशानुसार ,कल्याण विभागीय वाहतूक सहाय्यक आयुक्त किरण बालवडकर यांचा आदेशानुसार,कल्याण वाहतूक शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांचा नेतृत्वाखाली किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक नवरात्र उत्सवात पोलिस प्रशासनास वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी *सोमवार दिनांक 22/9/2025 ते दिनांक 2/102025* पर्यंत दुर्गाडी किल्ला परिसर कल्याण पश्चिम येथे कर्तव्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ज्या आर एस पी अधिकारी शिक्षक त्यानुसार प्रत्येक आर एस पी अधिकारी शिक्षक यांना समन्वय अधिकारी म्हणून स्वतंत्र आदेश देण्यात आले असून याबाबत मा.वाहतूक उपायुक्त साहेब यांच्याकडे सर्व माहिती देण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी( नोडल ऑफिसर) डॉ.मनिलाल शिंपी. विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) दिलिप स्वामी यांचा मार्गदर्शनाखाली, व कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक अनंत किनगे,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे यांचा सहकार्याने कल्याण, डोंबिवली,अंबरनाथ, बदलापुर,उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई येथील आर एस पी अधिकारी शिक्षक पोलिस प्रशासनाचे आदेअनुसार प्रामाणिकपणे, निस्वार्थ सेवा करत आहेत.अती पावसात भिजत गणपती विसर्जन,नवरात्र उत्सव कर्तव्य बजावत आहेत.कर्तव्यावर येणारे प्रत्येक आर एस पी अधिकारी शिक्षक दुर्गाडी वाहतूक ऑफिस मध्ये रिपोर्टिंग करीत आहेत. आर एस पी चे शिक्षक गणेशोत्सव,नवरात्रउत्सव, निवडणूक प्रक्रिया, आपत्कालीन परिस्थितीत सदैव पोलीस प्रशासनासोबत सहकार्यासाठी तत्पर आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत अध्यक्ष संजय शेंडे, व उपाध्यक्ष पी. एस. महाजन यांच्या प्रमुख सूचनेनुसार ठाणे ,कल्याण, डोंबिवली , उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर येथे सर्व आर एस पी अधिकारी आपल्या विभागातील वाहतूक शाखेत वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत कर्तव्य बजावत आहेत.यामध्ये डोंबिवली समादेशक किरण वसईकर, बन्सीलाल महाजन, चंद्रकांत ठाकूर, बबन पाटील, महेंद्र सोनवणे, संतोष औटी, दिनेश गुप्ता, भिवंडी शहापूर समादेशक मंगेश भामरे, आर एस पी अधिकारी शरद बोरसे, दिगंबर जोगमार्गे, कळवा मुंब्रा समादेशक संजय खैरनार, उमाकांत बोके,ठाणे शहर समादेशक सुनिल पाटील, प्रा.विशाल सोनवणे,योगेश अहिरे,प्रा.सुभाष गायकवाड, उल्हासनगर समादेशक संतोष गोरडे, अंबरनाथ बदलापूर समादेशक दत्तात्रय पाटील, उल्हासनगर समादेशक रवी जाधव, अंबरनाथ समादेशक संदीप कोरडे, आर एस पी अधिकारी दत्तात्रय पटवर्धन, गोकुळ गवळे, संदीप काळे, मोहन मोरे, विजय भामरे यांच्यासह सर्व अरे स्पेधिकारी शिक्षक युनिटचे मोलाचे सहकार्य पोलीस प्रशासनाला लाभतआहे. असे पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ मधील खडकपाडा पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे. सहा सहाय्यक वाहतूक पोलीस आयुक्त किरण बलावडकर यांनीही अधिकारी शिक्षकांचे व कर्तव्य पाहून समाधान व्यक्त केले आहे. कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी विशेष स्तुती करत आर एस पी अधिकारी चे कार्य खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.कल्याण डोंबिवली समादेशक अनंत किनगे,अतिरिक्त जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे यांच्यासह रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ.मनिलाल शिंपी व ठाणे,नवी मुंबई विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) दिलीप स्वामी यांचा मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे कल्याण डोंबिवली, बदलापूर ,अंबरनाथ , भिवंडी विभागात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची ही निस्वार्थ सेवा खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे अशा शब्दात ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांनी कौतुक केले आहे.


Durgadi chwak