जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .* 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.
![]()
*जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .*
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.
ठाणे:कल्याण( प्रतिनिधी)
जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,तसेच रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी याची २०२५ चा आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.असे
जे. एम.एफ. फाउंडेशनचे चेअरमन डॉ. राजकुमार एम.कोल्हे व जे एम एफ फाउंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रेरणा आर. कोल्हे यांनी जनगणमन फाउंडेशनच्या गोल्डन जुबली वर्षानिमित्त जाहीर केलेल्या 2025 चा आदर्श शिक्षाविध पुरस्कारासाठी डॉ. मनीलाल शिंपी यांची निवड केली आहे.डॉ. मनिलाल शिंपी हे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा या राष्ट्रसंत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या संकल्पनेनुसार जे कार्य करीत आहेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गोरगरीब गरजू लोकांपर्यंत शक्य असेल ती मदत पोहोचवण्याचे स्तुत्य असे कार्य ते करीत आहेत तसेच एवढी संडे रोटी डे ग्रुपच्या माध्यमातून आदिवासी पाडा, कातकरी पाडा, विविध भट्टी कामगार अशा ठिकाणी प्रत्येक रविवारी सकाळी निष्ठांना भोजन वाटप करणे, गरजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, कामगारांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट, तसेच दिपाली निमित्त समाज कल्याण मी असचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या भाऊ पाटील यांच्या सहकार्याने आदिवासी पाड्यात जाऊन भाऊबीज साजरी करणे व समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भगिनींच्या गौरव करणे, सामाजिक संस्थांना विविध उपक्रमाबाबत प्रोत्साहन देणे व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाच्या माध्यमातून विभागीय समन्वय अधिकारी म्हणून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी श्रीकांत मध्ये ट्राफिक सहज निर्माण व्हावा वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे यासंदर्भात महाविद्यालयातील एन एस एस चात्रसैनिकांच्या माध्यमातून पटनाट्य द्वारे जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य करीत आहेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, निवडणूक कालावधी, यात्रा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे मनिलाल शिंपी यांचा कार्याचा गौरव अभिमानास्पद आहे.
समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष
धर्मसेवक डॉ. सोन्या काशीनाथ पाटील,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयजी शेंडे,उपाध्यक्ष श्री. पी एस महाजन,सचिव श्री. श्याम फाळके,प्रशिक्षण प्रमुख श्री. दिपक पोहरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ यशवंत अनंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे. डॉ. दिनेश भाई ठक्कर,लेडीज एक्स्प्रेस चां प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप चे निखील चंदेईया, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, अँटी करप्शन युनिटचे जयंतीभाई जैन, पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्सचे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे यांच्या उपस्थितीत होते.तसेच
दैनिक स्वराज्य तोरण परिवार, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, जय मल्हार न्यूज अमळनेर, नंदुरबार, महाराष्ट्र न्यूज,लेडीज एक्सप्रेस,सुंदरकांड भजनी मंडळ, इच्छामणी महिला भजनी मंडळ, स्वच्छ भारत अभियान संघ,शिवनगरी संकुल गणेश मंडळ, परिवर्धे येथील समाजसेवक आरोग्यदूत डॉ.किशोर आमोदकर,कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री.अरविंद शिंपी, समाज अध्यक्ष श्री.गणेश साळवे,खजिनदार श्री.प्रवीण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ, आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.मंगेश भामरे,जितेंद्र सोनवणे,भाग्यश्री ताई,अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय विश्वस्त विजय नाना बिरारी,श्री.रामेश्वर धाडनकर, आणि मित्र परिवार. कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री.अरविंद शिंपी, समाज अध्यक्ष श्री.गणेश साळवे,खजिनदार श्री.प्रवीण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ, आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.मंगेश भामरे,जितेंद्र सोनवणे,भाग्यश्री ताई,अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय विश्वस्त विजय नाना बिरारी,श्री.रामेश्वर धाडनकर, धुळे जिल्हा आर एस पी समादेशक श्री.अजय भदाने,श्री.गुणेशचंद्र सोनवणे, नंदुरबार जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट समादेशक श्री.निशिकांत शिंपी आणि मित्र परिवार यांच्याकडून मनिलाल शिंपी यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. आर एस पी चे कायदेविषयक राज्य सल्लागार अँड. डॉ. के.डी.पाटील, तसेच गुरुवर्य आर एस पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनी गोल्डन जुबली आदर्श शिक्षाविद पुरस्कार 2025 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जे. एम. एफ.संस्कृती विहार,
डॉ.नेमाडे रोड,कोपर, डोंबिवली पश्चिम
येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

