कुलगुरू युवा प्रेरणा शिबिरात अमळनेर समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी
1 min read

कुलगुरू युवा प्रेरणा शिबिरात अमळनेर समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी

Loading

कुलगुरू युवा प्रेरणा शिबिरात अमळनेर समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या एकूण आठ स्वयंसेवकांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर शिबिर दिनांक आठ जुलै ते 14 जुलै या दरम्यान संपन्न होत आहे. स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रमाधिकारी
प्रा विजयकुमार वाघमारे,
प्रा डॉ अनिता खेडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्वयंसेवक सागर कोळी ,कीर्ती सोनवणे ,अनुजा पाटील, चैताली पाटील, दामिनी पाटील, मोहिनी पाटील, मयुरी पाटील, चेतना पाटील यांनी सहभाग नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *