सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज रविवारी *ओसंडले शब्दकण कवितासंग्रहाचे प्रकाशन
1 min read

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज रविवारी *ओसंडले शब्दकण कवितासंग्रहाचे प्रकाशन

Loading

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज रविवारी *ओसंडले शब्दकण* कवितासंग्रहाचे प्रकाशन

सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखा जळगाव यांच्या तर्फे कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर लिखित ओसंडले शब्दकण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल हे राहणार असून काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवयित्री माया धूप्पड, ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी प्रतिभा सानप, जयेंद्र लेकुरवाळे, विजय भुयार, डॉ. प्रमोद पांढरे, विजय पवार, प्रा.डॉ. सत्यजीत साळवे जगदीश पाटील, संपदा संत, युवराज माळी उपस्थित राहणार असून दिनांक २९/६/२०२५ रविवार रोजी सकाळी दहा वाजता अभियंता भवन महाबळ रोड या ठिकाणी होणाऱ्या या समारंभास उपस्थितीचे आवाहन गौतम बाविस्कर, पुष्पा साळवे, रमेश धुरंदर, इंदिरा जाधव, अनिल सुरडकर,प्रा.डॉ. प्रदीप सुरवाडकर, संध्या महाजन, छाया बैसाणे, कुणाल पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *