“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”
1 min read

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”

Loading

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”

जळगाव प्रतिनिधी
जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,व इतर सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने आज दि 17/6/2025 मंगळवार रोजी ” शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी तसेच आमदार सत्यजित तांबे यांचे सोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही होणे बाबत , कार्यालयातील दप्तर दिरंगाई बाबत जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन” करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक,बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी ज.जि. माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच.जी.इंगळे,सचिव एस.डी.भिरुडसर, जेष्ठ शिक्षक नेते आर.एच. बाविस्कर,आप्पासाहेब संभाजी पाटील,जे.के.पाटील सर,मुख्याध्यापक संघाचे गोपाळ पाटील,मा.सी.के.आबा पाटील,जिल्हा प्राध्यापक संघटनेचे सुनील गरुड,शैलेश राणे सर,डी.ए.पाटील,प्रदीप वाणी,एन.ओ. चौधरी, अरुण सपकाळे,किरण पाटील,गोपाळ पाटील, के.टी.तळेले,गोपाळ महाजन,जे.पी.सपकाळे, अजय पाटील,आर.डी.चौधरी,तुषार बोरसे,गिरीश भारंबे,डीगंबर पाटील, चंपालाल चौधरी,एम.ए.पाटील,सुनील तायडे,एल.एच.तायडे,राजेश जाधव,सतिशकुमार पवार ,एस.के.पाटील,नरेश फेंगडे,नितीन महाजन,सौ.पुष्पाताई पाटील ,श्रीमती साधना लोखंडे, सौ.चारुलता पाटील,सौ.आश्विनी कोळी,इतर सर्व महिला संघटनांचे प्रतिनिधी, उपस्थित होते…यावेळी संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले,,विविध घोषणा दिल्या…व शेवटी सुर्वे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *