मा. राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 6 वर्षाच्या मागणीला यश….
![]()
*मनःपूर्वक अभिनंदन…..*
*मा. राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 6 वर्षाच्या मागणीला यश….*
*महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया साठी जाहिरात आज अधिसूचना जारी…*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आभार!! धन्यवाद!…..*


