म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के*
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के*
भुसावळ – नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत 87 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 65 विद्यार्थी पास झाले परीक्षेचा निकाल 74 टक्के एवढा लागलेला आहे..
शाळेतुन *प्रथमेश सुभाष मोरे.* हा विद्यार्थी प्रथम आलेला असून त्याला 75.6 % एवढे गुण मिळालेले आहेत.
त्याचप्रमाणे *प्रणित योगेश बाविस्कर* हा विद्यार्थी द्वितीय आलेला असून त्याला 74.8% एवढे गुण मिळालेले आहेत. आणि *शुभम दीपक समशेर* हा तृतीय आलेला असून त्याला 72.6 टक्के एवढे गुण मिळालेले आहेत, जवळजवळ सात विद्यार्थ्यांना 70% च्या वर गुण आहेत. व 25 विद्यार्थ्यांना 61 टक्केच्या वर गुण आहेत आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले साहेब, मुख्याध्यापक एस.जी. मेढे , सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, क्रीडा शिक्षक डॉ प्रदीप साखरे, एस.टी. चौधरी, डि.के . भंगाळे, एन. एच. राठोड, संध्या धांडे ,ज्योती शिरपुरे, रेखा सोनवणे, नाना पाटील, एम. एच. किरंगे, टेक्नो शिक्षक श्री एन जी बोराडे. ज्येष्ठ लिपिक प्रवीण चौधरी, पुनम देवकर, ग्रंथपाल अरुण नेटके, लक्ष्मण पवार, के. डी. चौधरी, मंदा मोरे, राजू बागुल, मनोज चौधरी, यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

