WALK IN INTERVIEW for Pharmacy & Science Graduates*
1 min read

WALK IN INTERVIEW for Pharmacy & Science Graduates*

Loading

*WALK IN INTERVIEW for Pharmacy & Science Graduates*

खान्देश शिक्षण मंडळ संचलित,
प्रताप काॅलेज (स्वायत्त) आणि स्व.पंढरीनाथ
छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती योजनेंतर्गत महाविद्यालयीन स्थरावर
MACLEODS PHARMA LTD या नामांकित औषधी कंपनी तर्फे Quality Assurance, Quality Control and Production इत्यादी विभागात पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी दि.१५ मे २०२५ सकाळी १०.०० वाजता मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे.
B.Sc, M.Sc, B.Pharmacy, M.Pharmacy & Commerece Graduate अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांनी दि.१५ मे २०२५ सकाळी १०.०० वाजता फार्मसी महाविद्यालय, अमळनेर येथे उपस्थित राहण्याचे व या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व संचालक, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य व फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *