राज्यपाल शौर्य पुरस्कार युवराज माळी यांचा शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये सत्कार,,,,,,,,,,,
1 min read

राज्यपाल शौर्य पुरस्कार युवराज माळी यांचा शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये सत्कार,,,,,,,,,,,

Loading

राज्यपाल
शौर्य पुरस्कार युवराज माळी यांचा शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये सत्कार,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना 1मे रोजी अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा सि पि राधाकुषन यांच्या वतीने 1मे रोजी महाराष्ट्र दिनी धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते राज्य पाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बदल त्यांचा शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदार
यांनी शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे रविंद्र ईशी फुलपगारे पंकज कुलकर्णी कैलास चौधरी अनंत पवार आदी यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *