भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन,  उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा
1 min read

भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन, उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा

Loading

भास्कर  नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन

उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर नथ्थू महाजन(84) यांचे आज दिनांक.५/५/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी०३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवार सकाळी १०.०० वाजता द्वारकानगर ढेकू रोड अमळनेर येथून निघेल. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलं, दोन मुलगी, जावाई,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते प्राथमिक शिक्षक विजय भास्कर महाजन व प्रा. रमेश महाजन, ज्ञानेश्वर महाजन यांचे वडील होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *