आर्मी स्कुलमध्ये 12 वी च्या परीक्षेत सागर पावरा प्रथम
1 min read

आर्मी स्कुलमध्ये 12 वी च्या परीक्षेत सागर पावरा प्रथम

Loading

आर्मी स्कुलमध्ये 12 वी च्या परीक्षेत सागर पावरा प्रथम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर -येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या 12 वी च्या परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.
सागर तुळशीराम पावरा याने 86.17% गुण मिळवून प्रथम, निखिल ज्ञानेश्वर मोरे याने 84.50% मिळवून द्वितीय तर भाग्येश गोकुळ मोरे याने 82.83% मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नवलभाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील प्रा. श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, कमांडन्ट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, प्राचार्य व्ही. जी. बोरसे, सुभेदार मेजर नागराज पाटील, सर्व शिक्षक , शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. सागर पावरा हा आर्मी स्कूल चे हिंदी शिक्षक टी के पावरा यांचा चिरंजीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *