मानव पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम…
1 min read

मानव पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम…

Loading

मानव पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम…

अमळनेर प्रतिनिधी
भारती विद्यापीठ, पुणे संचलित.. शालेय स्पर्धा परीक्षा -2025 ( जनरल नॉलेज) या परीक्षेत आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर ,अमळनेर या शाळेचा इयत्ता सातवी चा विद्यार्थी कु. मानव रावसाहेब पाटील याने 148/200 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . त्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री संजीव पाटील सर ,शिक्षक वृंद …यांनी अभिनंदन केले आहे .त्यास उपक्रमशील शिक्षक किशोर अहिरराव सरांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा पुढील महिन्यात पुणे येथे सत्कार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *